Posts

Manufacturing products Branded products

 https://youtube.com/shorts/7Mr7eud6Uzo?si=kXULqOzvDYkKj661 *Manufacturing hub..* *फॅक्टरी लोकेशन* स्वतःचा ब्रँड रजिस्टर करून घ्या सगळ्या देशात आणि विदेशात माल विका आणि मोठे व्हा.. कुठे कोणता माल तयार होतो..त्याची माहिती.. येथून व्हाईट लेबल म्हणजे कोणताही ब्रँड नसलेले लेबल विकत घेऊन त्या लेबल वर स्वतःचा ब्रँड प्रिंट करून मिळतो.. एकदा का स्वतःचा ब्रँड "ट्रेड मार्क" म्हणून रजिस्टर केला की मग त्या ब्रँड चा माल मार्केट मध्ये दुसरा कुणीही विकू शकत नाही.. १.Surat..sadi २.T shirt..Tiripur, Tamil nadu  ३.Winter ware..Ludhiyana punjab ४.Bed sheet..Panipat ५.Jwellary..Rajkot, Gujrat ६.Diamond jewellery..Malad mumbai ७.Footweare..Agra UP ८.Leather bag..kanpur ९.Brass decor, metal decor.. Moradabad १०.Wooden furniture..jodhpur Rajasthan  ११.Dry fruit/spices..khari bavali, Delhi १२.Carpet..bhadoli  १३.Mobile/electronic..Neharu palace delhi https://youtube.com/shorts/7Mr7eud6Uzo?si=kXULqOzvDYkKj661

Farm tree types

 1. दालचिनी, मिरे, सुंठ  तेजपत्ता, आंबा, चंदन, केळी, silver ओक, आगरवूड

जीवशास्त्राच अर्धवट ज्ञान

 *जीवशास्त्र* *जीवशास्त्रातले लेबर* रुग्णाच्या भल्याचाच सतत विचार करत जगायच.. झिरो फेल्युअर.. झिरो एरर.. झिरो डिफेक्ट.. वर डॉक्टरांनी किती दिवस काम करत राहायच..निसर्गाने बनवलेल्या कॉम्प्लेक्स मशीन वर अर्धवट ज्ञानाच्या आधाराने स्वतःला आणि रुग्णाला किती दिवस फसवत रहायच..रुग्णाला संपूर्ण आरोग्य मिळाव या फसव्या तत्वज्ञानावर रात्रंदिवस काम करत रहायच..पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत जगायच..जीवशास्त्राला हरवण्याचे स्वप्न बघत रहायच जे कधीच शक्य होणार नाही हे माहित असून सुधा त्यावर सतत काम करत रहायच.. . . रुग्णाच्या दुःखात स्वतःला  किती दिवस दुःखी करायच..सुखापेक्षा दुःखावरच जास्त काम करत रहायच.. साधने आणि रुग्णाच्या गरजा वाढत असतांना होरपळणाऱ्या आनंदाला कस जपायच..रडायच तरी किती दिवस रडायच..सतत होणारा मेमरी लॉस कसा थांबवायचा..आकाराने अती मोठ्या झालेल्या जीवशास्त्रात नकल करायला सुद्धा अकल लागते हे समजून यायला सुद्धा अनेक वर्षाचा कालावधी लागतो त्यावर अनेक वर्ष काम करत रहाव लागत..तेव्हा कुठे थोड जीवशास्त्र कळू लागत.. नाही का..!! https://youtube.com/shorts/mhjqA9I6xAE?si=kQcmrpZvcV-9ko...

Disadvantages of elits education..

 *Disadvantages of elits education..* *उच्चभ्रू शिक्षणाचे तोटे..*      प्रमुख तोटे हे आहेत.. 1. समाजात सामाजिक आणि बौद्धिक दरी निर्माण करतात   2. स्वतःचे खोटे स्व-मूल्य मापन स्वतःच करतात आणि स्वतःचे हक्क स्वतःच ठरवतात    3. समाजाला उत्कृष्ट मेंढरे बनवू         शकतात आणि उत्कृष्ट मेंढरे पुरवू         शकतात        4. विशिष्ट प्रकारच्या विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेलाच प्राधान्य देतात  5. भावनिक, सामाजिक किंवा व्यावहारिक कौशल्यांकडे दुर्लक्ष करतात. 6. असमानतेचे सातत्य राखून ठेवतात समजात श्रेष्ठ अश्रेष्टत्वेची बीजे पेरतात 7. एका विशेषाधिकारप्राप्त  सत्तेच्या पदांवर विराजमान होण्यासाठी एकत्र येतात       इत्यादी..    *We have sold our soul to*     *the evil*    *आम्ही आमचा आत्मा वाईट*    *माणसाला विकला आहे.* टिप : आत्मा विक्रीस आहे..!! 50 करोड रुपये ते 10 हजार करोड रुपयात आत्मा विकायचा आहे.. Want to sold the soul..!!

अन्नाचा साठा

 *फोरोमन..* (अन्नाचा साठा मिळण्याचा खात्रीशीर महामार्ग ) मुंगीच्या डोक्यावर असलेल्या मिशामुळे मुंगीला खाण्यायोग्य पदार्थाचा गंध कळतो..मुंगी त्या खाण्यायोग्य पदार्थकडे मार्गक्रमण करते..आणि इतर मुंग्यांना पण हा मार्ग कळावा यासाठी शरीरातून रासायनिक पदार्थ सोडते..इतर मुंग्यांना कळत या फोरोमन (महामार्गावरून) गेले की अन्नाचा साठा मिळतो..यासाठी मुंग्या एकमेकांना मदत करत असतात.. मानसा सारख्या मुंग्या वागत नसतात..हे माणसाला येथे समजून येणे फार महत्वाचे आहे..नाही का..

गुंता

 *तथ्य मिथ्याचा गुंता..* जीवनाचे नियोजन.. *वास्तव कुठे संपते आणि गूढ कुठे सुरु होते* दुष्कर्म की संचितपाप.. 1. तुम्ही हिंसा टाळायला गेलात तर व्यवस्था टाचेखाली तुडवणार.. अश्या हिंस्र व्यवस्थेत तुम्हाला टिकून राहायचे असेल तर मग तुम्ही हिंसा करणार का..?? 2. सामान्य माणसाला सन्मानाने जगता येत नाही आणि स्वच्छ मार्गाने प्रगतीची आस धरता येत नसेल तर सामान्य माणसाने जगायच की नाही..?? अश्या या सत्याच्या कडवट दोषाच उत्तर ज्याच त्यानच शोधायच असत..

चोरलेले विचार

 चोरलेले विचार.. चोरलेले पुस्तक.. चोरलेले ज्ञान.. चोरलेले अनुभव.. 1. जग हिंस्र असले तरीही ते सुंदर आहे असे तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा ते तुमच्या विचाराची प्रगल्भता दर्शवत असते.. 2. मानवता आणि माणुसकीची टंचाई तुमच्यात दिसून येत असेल तर ती असते तुमच्या स्नेहाची कसोटी.. 3. जग गरीब असले तरीही ते सुंदर आहे असे तुम्हाला वाटत असेल तर समजायचे तुम्ही     जी पी आहात.. 4. परवानगीशिवाय आत येणे आणि मोबदल्याशिवाय उपचार घेणारे रुग्ण जास्त असतील तर समजायचे विकास अजून बाकी आहे.. 5. यश मिळो न मिळो शेवट हा चित्तथरारक झाला पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर समजायचे तुमच्यातला आरोगन्स अजून बाकी आहे आणि तुमच्यातली समज ही कमी झालेली आहे.. 6. सामाजिक उतरंडीत वर वर जाण्याची वृत्ती ठेवणे ही झाली नैसर्गिक वृत्ती आणि ती प्रत्येक व्यक्तीत असलीच पाहिजे.. 7. पोषण आणि शोषण साठी हिंसेला आणि गरिबांच्या पिळवणुकीला प्राधान्य देत असाल तर समजायचे तुमची स्वतःची गरिबी अजून दूर झालेली नाही.. 8. तुमच्यासाठी आधुनिकतेचा स्पर्श जेव्हा वरवरचा ठरतो तेव्हा समजायचे तुमच्यातली पैसे कमावण्याची हाव अजून कमी झालेली नाह...

Anorexia

 *जीवशास्त्रातला महत्वाचा प्रश्न* *Ageusia* प्रश्न : कोणकोणत्या हार्मोन्स मुळे जिभेला चव मिळते..? कोणत्या  हार्मोन्सची कमी झाली की कोणता पदार्थ बेचव लागतो..? म्हातारपणातच हे का घडून येते ते सविस्तर सांगा..? उत्तर :  एकाच संप्रेरकाऐवजी अनेक संप्रेरके चव रिसेप्टर पेशींवर कार्य करून चव संवेदनशीलतेचे नियमन करतात. प्रमुख संप्रेरकांमध्ये घरेलिन (खारट/आंबट प्रतिक्रिया वाढवते), लेप्टिन (गोड संवेदनशीलता कमी करते), GLP-1 आणि पेप्टाइड YY (गोड/कडू संवेदनशीलता वाढवते), आणि इन्सुलिन (मीठ संवेदनशीलता वाढवते) यांचा समावेश आहे .  हार्मोनल टेस्ट मॉड्युलेशन बद्दल मुख्य तपशील: घ्रेलिन: पोट आणि लाळेमध्ये तयार होणारे, ते खारट आणि आंबट चवींसाठी संवेदनशीलता वाढवते. लेप्टिन: चरबीयुक्त ऊतींमधून बाहेर पडणारे, गोड चवीची संवेदनशीलता कमी करते. GLP-1 (ग्लुकागॉनसारखे पेप्टाइड-1): आतड्यांतील L पेशींमधून बाहेर पडणारे, ते गोड पदार्थाची संवेदनशीलता वाढवते आणि उमामीसाठी ती कमी करते. पेप्टाइड YY (PYY): चव पेशींमध्ये व्यक्त होणारे, ते कडू आणि चरबीची संवेदनशीलता वाढवते. इन्सुलिन: खारट चवीला प्रतिसाद वाढवते...

Rera QR code

 1. Importance of rera registration and QR code https://youtu.be/APhAFacBFNM?si=CQ5Do9U3BMtQ479q

Best Furniture ideas

 1. https://www.facebook.com/share/r/1aPXqhDf2z/ 2. Kitchen rack..Best..👍 https://youtube.com/shorts/oh85Ou8jht4?si=zS6eeN1sVu0uekkw

Tricks ट्रिक

 1.  घराच्या बाहेरचा दरवाजा उघडल्यानंतर आपोआप बंद होतो https://youtube.com/shorts/2H-E-u0NHIA?si=qhJxIDOJHDJR0S-k 2. Grinder trick https://youtube.com/shorts/yOX16eghCaQ?si=MlQWMuPehEl1giT- 3. छत/ शेड https://www.facebook.com/share/r/1AJ6da6GPk/ 4. पायऱ्यावरचा दरवाजा  https://www.facebook.com/share/r/1cauc6WvLa/ 5. Correct possition without ambiguity  https://www.facebook.com/share/r/1DQ8Ma6FgA/ 6. Grinder dust collection best practices  https://youtube.com/shorts/NIURPxukH4c?si=PittTWSuTQtZhaLb 7.  Sofa cum bed in 4 wheeler..iron frame..best  https://youtube.com/shorts/4ovM792MMr8?si=sVl5Q_u8kzaj2xHS

Best farming practices

 Best farming practices  1. तन नाशक फवारणी https://youtube.com/shorts/o7kMARjU59k?si=4LgXmdGsNa56Hg3i 2. बांधावरचे कुंपण  https://youtube.com/shorts/z36CDVbWKR8?si=oSe62gqKu1e1tGzY 3. शेतातले घर https://youtube.com/shorts/AV4ZOyQCGaU?si=W56X1Qdb1q4929Y_ 4. रंगीत कापूस https://youtu.be/28-lrFOXW8I?si=Le52bCKdkOY_4UXR 5. बेस्ट कार शेड https://youtube.com/shorts/XB9RLCJUh5A?si=ryUaX93BAkzMd2I4 6. बेस्ट पोल्ट्री फार्मिंग प्रॅक्टीस https://youtube.com/shorts/knFX5ZL1TOo?si=p4y8DuiS5o0bCY-U 7. कलम grafting https://youtube.com/shorts/JlXPlwAP3Z4?si=Q3OAKsXPDkNlykON 8. Multi farmimg https://youtube.com/shorts/235jmAJsLwM?si=1kJmaPAVbDDs2NTW 9. मका आणि मिरची double plant farming https://youtube.com/shorts/NumxvYUku34?si=_JcK_Ok6GtuPVZaK 10. भुईमुगाच्या शेंगांचे पाच पट जास्त पीक घेण्याची ट्रिक https://youtube.com/shorts/lttgXxCWrCg?si=DjHUg1DOVuo1vYJW https://youtube.com/shorts/FtCM4r1Nt1A?si=_Hmu7CGIJYCvcS2V 11. कमी खर्चाच्या Easy Plantation trick A.  https://youtube.com/shor...

भाकरी चोर

 आमच अन्न कुणी पळवल..? आमचा डाळ भात कुणी खाल्ला..? आमची बेसन भाकर कुणी पळवली..? याला कोण जबाबदार..? सरकार,आमच नशीब की, भ्रष्टाचारी..? आम्हाला जेवण नाही..? चांगले घर नाही..? चांगले उपचार नाहीत..? चांगले कपडे नाहीत..? सगळी कडे महागाई..? कुठ काम मिळणा.. आमच काय चुकल..? काहीच काळना..? आम्ही कुणाच काय घोड मारलय..? आमची चुकी तरी काय..? आर कुणी तरी सांगा कीर आमच चुकल तरी काय..? https://youtube.com/shorts/pu4gU3iLJe4?si=sd2VbL-5qbZ7Wxzr

वैचारिक चळवळ

 वैचारिक चळवळ थांबवायची नाही.. विचारांची ताकत कायम सुरू  ठेवायची.. स्वतःला विकायच नाही.. स्वतःला जपणारा रस्ता निवडायचा.. स्वतःच स्वातंत्र्य जपायच.. कुटुंबाला स्वातंत्र्य मिळू द्यायच.. संविधाना प्रमाणे वागायच.. कुठलाही क्राईम करायचा नाही.. खोट बोलायच नाही.. सत्याची सोबत सोडायची नाही.. लबाड्या करायच्या नाही.. बेरोजगाराला भीक नाही काम द्यायच.. स्वतःच्या कुटुंबाच उत्पन्न वाढवायच.. बचत करायला शिकायच.. आरोग्य जपायच.. भविष्य सुरक्षित करायच.. वैचारिक प्रगल्भता वाढवायची.. काळानुसार स्वतःत बदल करायचा.. प्रलोभनापासून दूर राहायच.. गरजूंना जमेल तशी मदत करायची.. रोजच्या वागण्यात, रोजच्या जगण्यात प्रगल्भता येऊ द्यायची.. लोकांच जीवन सुखकर करायच.. नेहमी सत्यासोबतच राहायच.. समाधानी जीवनासाठी हे सगळ पाळायच.. आणि हो.. वैचारिक चळवळ थांबवायची नाही.. विचारांची ताकत कायम सुरू ठेवायची..

कॉज अँड इफेक्ट

 *Cause and effect* *कॉज अँड इफेक्ट* मॅनेजमेंट च्या दृष्टीने बिसनेस मध्ये मोठे होण्यासाठी एक महात्वपूर्ण आणि चिंतनाचा विषय  मराठीत याला कार्यकारण भाव म्हणतात. मनात सेवा भाव असेल तरच मेवा खायला मिळतो असे आजी आजोबा सांगायचे. कॉज अँड इफेक्ट ची समाजमान्य जास्त कॉम्प्लेक्स नसलेली   महत्वपूर्ण उदाहरण.. 1. भरपूर पैसे - राहणीमानात सुधार 2. भरपूर ज्ञान - दुसऱ्याला ज्ञानी बनवण्याची आस  3. चांगले हत्यार - क्वालिटी वर्क डिलिव्हर्ड  4. चांगली दुर्बीण - चांगली समज  5. चांगले वाहन - लांबचा प्रवास सहज शक्य  6. दारू पिणे - लिव्हर खराब 7. तंबाखू खाणे - तोंडाचा कॅन्सर  8. जास्त अभ्यास - डोळे आणि डोके दुखतात  9. जास्त ज्ञान - मनात गोंधळ  10. जास्त विचार - निद्रानाश, बेचैनी, शारीरिक थकवा 11. भ्रष्टाचार - कार्य पूर्णत्वाची हमी   12. जास्त पाऊस - भूस्खलन आणि घरांची पडझड   13. चांगले उपचार - ??   14. वाईट उपचार - ??? यालाच इंग्रजीत आणि मॅनेजमेंट च्या भाषेत कॉज अँड इफेक्ट म्हणतात अनेक मोठ मोठ्या लोकांनी याच कॉज अँड इफेक्ट चा चांगला आभ्यास करू...

जगाच्या अंताची काळजी

 मानवी दुःख.. विश्वातला अंधार.. विश्वातला दाट काळोख.. जगाच्या अंताची काळजी.. डेड एंड.. *उपाय एकच सतत अध्ययन* मानवी दुःख हे बहुतेक वेळा आपोआप चालत आलेले असते किंवा मानव निर्मित तरी असते.. कोणत्याही नेत्यांमुळे किंवा व्यवस्थेतील आश्वासनामुळे ते दूर होत नसते..  *मानवासाठी जगाचा अंत ही भविष्यात घडणारी घटना नसून ती आपल्या रोजच्या जगण्याची अवस्था असते..* म्हणून या विषयावर सतत आणि भरपूर अध्ययनाची गरज आहे असे मला नेहमी वाटते..तुम्हाला या बाबत काय वाटते..मला माहित नाही.. जगाच्या अंताची आणि दुःख निवारणाची प्रक्रिया हा आपल्या *सततच्या अध्ययनाचा* विषय असायला हवा.. तीच जीवनाची नैसर्गिक प्रक्रिया असायला हवी..ती नेहमीसाठी सुरूच राहू द्या..ती बंद पडायला नको.. अध्ययनाची प्रक्रिया बंद पडली तर समजायच ऱ्हास निश्चितच होणार.. दुःख, ऱ्हास, वेदना यावर काम करून जगात अनेक लोक श्रीमंत झालेले आहेत..आपणही असच करून श्रीमंत व्हायच की दुखितांचे अश्रू पुसून त्यांना मोठ करत करत आपणही मोठ व्हायचं..हे आधी ठरवणे गरजेच..नाही का.. या निमित्ताने हे ही समजून घ्या.. जीवनाला पूर्णविराम देणे हा देवाचा हक्क डॉक्टरांचा,मं...

डीसीजन मेकिंग

 45 सा व्या माळ्यावर जायच कोणती लिफ्ट घेऊ..?  लिफ्ट घेऊ का नको घेऊ..? का सिढी चढत जाऊ..? का जाऊच नको..? घरी परत जाऊ का..? की दुसर एखाद काम करू..? *डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग* *प्रॉब्लेम सॉलव्हिंग अँप्रोच* *देअर मे बी डिफरंट अँप्रोच टू सॉल्व्ह प्रॉब्लेम डिफरंटली..*  हे तर तुम्हाला मान्य करावंच लागेल नाही का.. असच असत जीवनातल्या प्रॉब्लेम्सच.. प्रत्येकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा डिफरंट अप्रोच असतो..रोजच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोणता अप्रोच तुमच्यासाठी चांगला, कोणता सोपा, किती महत्वाचा हे काळ, वेळ आणी आणी तुम्ही घेतलेला अप्रोच ते ठरवत असतो..काळ आणी वेळेनुसार घेतलेले डिसिजन सुद्धा कधी कधी फसवे असू शकते..!! म्हणूनच  तर म्हणतात  *डिसिजन मेकिंग प्रोसेस ही नेहमी कॉम्प्लेक्स ईन नेचर असते.* Ref 1. https://youtube.com/shorts/ztmC-1kPvt4?si=2rrq8XALMuNrgy-5 निर्णय घेण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये माहिती गोळा करणे, पर्यायांचे मूल्यांकन करणे, भविष्यातील अनिश्चितता, व्यक्तीची मूल्ये आणि विश्वास, नैतिक विचार, सामाजिक दबाव आणि संस्थेतील ...

पाढे

*गुरु चांगला असेल तर नापास होणारा विद्यार्थी सुद्धा पास होतो* *लर्निंग ईज ~नॉट~ इझी..* *व्हेन टॉट इट इन सिम्पल वे लर्निंग प्रोसेस बिकम व्हेरी सिम्पल, इझी अँड फनी* *परत एकदा गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा* https://youtube.com/shorts/zYnNXov597k?si=qQi2cuHNzsGBUwW7

बुक विदाउट इंडेक्स

 *बुक विदाउट पेज नंबर आणि विदाउट इंडेक्स* जीवनात मोठे व्हायचे असेल आणि जीवनात किंवा समाजात काही गुनात्मक बदल घडवून आणायचे असतील तर तुमच्यात चार गुण अती आवश्यक असतात.. 1.डोके शांत  2.दूरदृष्टी 3.गहन विश्लेषण 4.भरपूर वाचन 5.दारू व्यतिरिक्त आचरण हे पाच गुण तर अती आवश्यक आणि या व्यतिरिक्त गरज म्हणजे जीवनाच इंडेक्सिंग करता यायला हवे.. ते कसे ते पुढील उदाहरणावरून समजून घेऊयात.. उदा.  *हळू हळू वाचा.. आणि व्यवस्थित समजून घ्या..* चला तर वाचा मग.. *"मजकूर लिहलेल्या पुस्तकाचा इंडेक्स आणि पेज नंबर फाडून घेऊन त्या पुस्तकाची पाने मागे पुढे करून कुठलीही क्रमवारी शिल्लक न ठेवता, प्रत्येक पेज मागेपुढे करून किंवा मिक्स करून तुम्हाला वाचायला दिल.. तर तुम्हाला ते पुस्तक कश्याच आहे, कोणत्या विषयाच आहे त्यापुस्तकातून काय बोध घ्यायचा हे काहीही कळणार नाही.. कारण पुस्तकाला इंडेक्सिंग नाही, पेज नंबर नाहीत, कोणत्या विषयावरच पुस्तक आहे हे काहीही कळणार नाही.."* *"अगदी असच आहे आपल्या जीवनाच.. जीवनाला इंडेक्सिंग आहे, जीवनात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला पेज नंबर दिलेले आहेत.. आणि कोणत्या विषयावर काम करणार...

ज्ञान

 *ज्ञानाच संकलन,संचयन आणि नियमन* ज्ञान देणारे गुगल असू दे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू दे, चॅट जिपीटी असू दे किंवा डीपसिक असू दे..ज्ञान हे कधीही पूर्ण पने मिळणार नाही...एकच माणूस सगळ्या विषयात ज्ञानी असूच शकत नाही..ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया निरंतर, अखंडित स्वरूपाची आणि निर्भेळ असायला हवी..पण तशी ती कायम राहत नाही..असे का होते..याचा विचार केल्यास असे लक्ष्यात येते..की अभ्यासाचे विषय अनेक,  शिकवणारे अनेक, सगळ्या विषयाच्या ज्ञानाच एकत्रित संकलन अशक्य..आणि ज्ञानात झालेली भेसळ हा तर संशोधनाचा विषय..त्यामुळे आपल्याजवळ जे आणि जेवढे ज्ञान आहे त्यातच जीवनाचे समाधान शोधा..*ज्ञानाचा अती शोध आणि ज्ञानाचे अती संकलन हे माणसाला मानसिक रोगी बनवण्याची क्षमता ठेऊन असते.. हे माणसाला वेळीच लक्ष्यात येणे गरजेचे असते..* नाही का..!!