Manufacturing products Branded products
https://youtube.com/shorts/7Mr7eud6Uzo?si=kXULqOzvDYkKj661 *Manufacturing hub..* *फॅक्टरी लोकेशन* स्वतःचा ब्रँड रजिस्टर करून घ्या सगळ्या देशात आणि विदेशात माल विका आणि मोठे व्हा.. कुठे कोणता माल तयार होतो..त्याची माहिती.. येथून व्हाईट लेबल म्हणजे कोणताही ब्रँड नसलेले लेबल विकत घेऊन त्या लेबल वर स्वतःचा ब्रँड प्रिंट करून मिळतो.. एकदा का स्वतःचा ब्रँड "ट्रेड मार्क" म्हणून रजिस्टर केला की मग त्या ब्रँड चा माल मार्केट मध्ये दुसरा कुणीही विकू शकत नाही.. १.Surat..sadi २.T shirt..Tiripur, Tamil nadu ३.Winter ware..Ludhiyana punjab ४.Bed sheet..Panipat ५.Jwellary..Rajkot, Gujrat ६.Diamond jewellery..Malad mumbai ७.Footweare..Agra UP ८.Leather bag..kanpur ९.Brass decor, metal decor.. Moradabad १०.Wooden furniture..jodhpur Rajasthan ११.Dry fruit/spices..khari bavali, Delhi १२.Carpet..bhadoli १३.Mobile/electronic..Neharu palace delhi https://youtube.com/shorts/7Mr7eud6Uzo?si=kXULqOzvDYkKj661