भाकरी चोर

 आमच अन्न कुणी पळवल..?

आमचा डाळ भात कुणी खाल्ला..?

आमची बेसन भाकर कुणी पळवली..?


याला कोण जबाबदार..?


सरकार,आमच नशीब की, भ्रष्टाचारी..?


आम्हाला जेवण नाही..?


चांगले घर नाही..?


चांगले उपचार नाहीत..?


चांगले कपडे नाहीत..?


सगळी कडे महागाई..?


कुठ काम मिळणा..


आमच काय चुकल..?


काहीच काळना..?


आम्ही कुणाच काय घोड मारलय..?


आमची चुकी तरी काय..?


आर कुणी तरी सांगा कीर आमच चुकल तरी काय..?


https://youtube.com/shorts/pu4gU3iLJe4?si=sd2VbL-5qbZ7Wxzr

Comments

Popular posts from this blog

ज्ञान

देव दगडाचाच का...?