कॉज अँड इफेक्ट

 *Cause and effect*

*कॉज अँड इफेक्ट*


मॅनेजमेंट च्या दृष्टीने बिसनेस मध्ये मोठे होण्यासाठी एक महात्वपूर्ण आणि चिंतनाचा विषय 


मराठीत याला कार्यकारण भाव म्हणतात.


मनात सेवा भाव असेल तरच मेवा खायला मिळतो असे आजी आजोबा सांगायचे.


कॉज अँड इफेक्ट ची समाजमान्य जास्त कॉम्प्लेक्स नसलेली 

 महत्वपूर्ण उदाहरण..


1. भरपूर पैसे - राहणीमानात सुधार

2. भरपूर ज्ञान - दुसऱ्याला ज्ञानी बनवण्याची आस 

3. चांगले हत्यार - क्वालिटी वर्क डिलिव्हर्ड 

4. चांगली दुर्बीण - चांगली समज 

5. चांगले वाहन - लांबचा प्रवास सहज शक्य 

6. दारू पिणे - लिव्हर खराब

7. तंबाखू खाणे - तोंडाचा कॅन्सर 

8. जास्त अभ्यास - डोळे आणि डोके दुखतात 

9. जास्त ज्ञान - मनात गोंधळ 

10. जास्त विचार - निद्रानाश, बेचैनी, शारीरिक थकवा

11. भ्रष्टाचार - कार्य पूर्णत्वाची हमी


  12. जास्त पाऊस - भूस्खलन आणि घरांची पडझड

  13. चांगले उपचार - ??

  14. वाईट उपचार - ???



यालाच इंग्रजीत आणि मॅनेजमेंट च्या भाषेत कॉज अँड इफेक्ट म्हणतात


अनेक मोठ मोठ्या लोकांनी याच कॉज अँड इफेक्ट चा चांगला आभ्यास करून मोठ मोठे बिसनेस अंपायर उभे केलेले आहेत.. फक्त चपखल, शास्त्रोक्त आणि कॉम्प्लेक्स अभ्यास महत्वाचा.. जीवशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाल्यास आणि वैद्यकीय उपचाराचा विचार केल्यास कॉज अँड इफेक्ट ला अतिशय महत्व प्राप्त होते.. जेवढे चांगले उपचार तेवढी जास्त कमाई..

जेवढ वाईट उपचार तेवढी कमी कमाई..नाही का..


*वैद्यकीय व्यवसायातील कॉज अँड इफेक्ट ची अनेक कॉम्प्लेक्स उदाहरणे शोधून काढा, ज्ञान वाढवा, मोठे व्हा..बिसनेस अंपायर उभे करा एवढच तर सांगायच मॅनेजमेंट च्या कॉज अँड इफेक्ट* च्या या अभ्यासातून.


https://www.google.com/search?client=ms-android-nothing-terr1-reo3&sca_esv=a40d7e7b6a25306b&sxsrf=AE3TifMCS3pwYcaYHEtmCrrzVMyiXLE0JA:1759987987689&udm=2&fbs=AIIjpHz30rPMyW-0vSP0k1VTNmO_w7HWzdssfT8--zJ8qNsl8L7-5q__n7BwgNeB-qyHnROq4kq5QtH1DPgAP9eGH3yp0JZqF0xfPAXTyEyGywgsaBwHi_fV78V1NR7KXRadaNVEpPIOhsVFpnS6U_D8h6DQZswW6jCUEKbrwa_oYfFS2GOZov98Hi1BhyqruHX86ItvOqvVADMWssQcJDqQ8n-4ZTAdQTGLkxR-AIOdDRrFf-rlgG0&q=corporate+hospital&sa=X&ved=2ahUKEwjuvcKWspaQAxWJXEEAHc85GWEQtKgLegQIFRAB&biw=411&bih=758&dpr=2.63

Comments

Popular posts from this blog

ज्ञान

देव दगडाचाच का...?