Posts

Showing posts with the label forein direct investment

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

Image
====================================  आमची आजी नेहमी म्हणायची अरे बाबा व्यवसाय म्हणजे एखाद्या भारतीय मुलीशी लग्न करण्यासारख असत...एकदा झाल की  त्यातून जन्मभर सुटका नसते....तसच काहीतरी जागतिक भांडवलदारांचं भारतातील व्यावसायिक भागीतारीबाबत (PPP MODEL)च झालय........ =====================================  बुडीत कर्जे "52लाख करोड" ही कर्जे वाटपाचा काळ अंदाजे 2005 ते 2015 चे दरम्यानचा ह्या काळात मनमोहनसिंग पंतप्रधान,पी चिदम्बरम आणि प्रणव मुखर्जी अर्थमंत्री, रघुराम राजन रिसर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पहात होते....याच काळात सरकारी आणि प्रायव्हेट बँकांनी भारतीय उद्योगपतींना थोडेथोडके नव्हे "52 लाख करोड"( तज्ञांचा आकडा 258 लाख करोड) रुपये लोन म्हणून दिलेत....एवढे 52 लाख करोड भारतीय बँका कडे थोडेच होते..."या काळातली भारताची बॅलन्स सीट फक्त 12 ते 15 लाख करोडची असावी असं गुगलवरून कळत"....हे सगळे "52 लाख" करोड... FDI INESTMENT द्वारा भारतात आले होते....मनमोहनसिंग सरकारला एवढे पैसे बाहेरचे देशातील इन्व्हेस्टरांमुळे मिळत होते हे सगळं सरकारला माहीत होत....