गुंता

 *तथ्य मिथ्याचा गुंता..*


जीवनाचे नियोजन..


*वास्तव कुठे संपते आणि गूढ कुठे सुरु होते*


दुष्कर्म की संचितपाप..


1.

तुम्ही हिंसा टाळायला गेलात तर व्यवस्था टाचेखाली तुडवणार.. अश्या हिंस्र व्यवस्थेत तुम्हाला टिकून राहायचे असेल तर मग तुम्ही हिंसा करणार का..??


2.

सामान्य माणसाला सन्मानाने जगता येत नाही आणि स्वच्छ मार्गाने प्रगतीची आस धरता येत नसेल तर सामान्य माणसाने जगायच की नाही..??


अश्या या सत्याच्या कडवट दोषाच उत्तर ज्याच त्यानच शोधायच असत..

Comments