Disadvantages of elits education..

 *Disadvantages of elits education..*


*उच्चभ्रू शिक्षणाचे तोटे..*

   

 प्रमुख तोटे हे आहेत..


1. समाजात सामाजिक आणि बौद्धिक दरी निर्माण करतात

 

2. स्वतःचे खोटे स्व-मूल्य मापन स्वतःच करतात आणि स्वतःचे हक्क स्वतःच ठरवतात 


  3. समाजाला उत्कृष्ट मेंढरे बनवू 

       शकतात आणि उत्कृष्ट मेंढरे पुरवू 

       शकतात

      


4. विशिष्ट प्रकारच्या विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेलाच प्राधान्य देतात 


5. भावनिक, सामाजिक किंवा व्यावहारिक कौशल्यांकडे दुर्लक्ष करतात.


6. असमानतेचे सातत्य राखून ठेवतात समजात श्रेष्ठ अश्रेष्टत्वेची बीजे पेरतात


7. एका विशेषाधिकारप्राप्त  सत्तेच्या पदांवर विराजमान होण्यासाठी एकत्र येतात


      इत्यादी..


   *We have sold our soul to* 

   *the evil*


   *आम्ही आमचा आत्मा वाईट*

   *माणसाला विकला आहे.*


टिप : आत्मा विक्रीस आहे..!!


50 करोड रुपये ते 10 हजार करोड रुपयात आत्मा विकायचा आहे..


Want to sold the soul..!!

Comments

Popular posts from this blog

ज्ञान

देव दगडाचाच का...?