Posts

Showing posts with the label God

देव दगडाचाच का...?

Image
२७ लाख वर्षांपूर्वी पाषाण युगात मानवांनी सर्वप्रथम "दगडा" पासून "शस्त्र" बनवली तीच दगडापासून बनवलेली शस्त्रे मग मानवासाठी "देव" बनून देवसारखी कामे करू लागली..."पाषाण युगाचे" (स्टोन एज) चे काळात माणसाचे आयुष्य याच दगडाच्या शस्त्रामुळे जरा सुखकर झाल... विचार तर करून बघा "पाषाण युगाच्या "   (स्टोन एज) २७ लाख वर्षा पूर्वीच्या त्या पुरातन काळात शस्त्राशिवाय आपले  पूर्वज कसे जगले असतील... पुुर्वजांचे दगडा शिवायचे आयुष्य किती कष्टदायक असेल... जंगली श्वापदांचा सततचा धोका मनुष्यास सारखा त्रास देत असावा... जीवन मरणाचे प्रसंग तर नेहमीचेच...पण याच काळात  माणसाने  दगडा पासून शस्त्रे बनवण्याची कला जेव्हा अवगत केली...तेव्हा पासूनच मानसाला "दगडात लपलेला कर्म नावाचा देव" दिसला...दगडात सुद्धा कर्म लपलेल असत याचा शोध मानवास लागला.... दगडाच्या आत असलेले अस्त्र आणि शस्त्रा शिवायचे जगणे हे नरकापेक्षाही वाईट आहे...हे जेव्हा माणसाला स्पष्ट पणे समजले तेव्हा पासून मानवाने "दगडाची पूजा" सुरू केली ती आ...

शोध विठ्ठलाचा...!!!

Image
                   शोध स्वतःचा                                       आणि विठ्ठलाचा "देव" श्रेष्ठ की "माणुस" श्रेष्ठ याचा विचार सतत डोक्यात असायचा... विचार करून करून डोक दुखायचे.... असाच विचार करत करत लहानाचा मोठा झालो.... पण देव आहे की नाही...आहेतर तर तो कसा असावा... या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नसे.... कितीतरी वेळा वाटायच देवच श्रेष्ठ आहे..... कारण पण त्यासाठी तसेच महत्वाचे असायचे  मला जे दृश्य दिसायचे....ते म्हणजे            वारीमध्ये लाखो लोक अनवाणी                          पायाने चालत,             विठ्ठलाच्या नुसत्या दर्शनाने                  गोर गरीब, शिक्षित,                       अशिक...

WHO EXIST " GOD OR EVIL "

Image
In 1881, a professor asked his student whether it was God who created everything that exists in the universe? Student replied: Yes He again asked: What about evil? Has God created evil also? The student got silent... Then the student requested that may he ask a question from him? Professor allowed him to do so. Student asked: Does cold exist? Professor said: Yes! Don't you feel the cold dear? Student said:  I'm sorry but you are wrong sir. Cold is a complete absence of heat... There is no cold, it is only an absence of heat. Student asked again: Does darkness exist? Professor Said:  Yes! Student replied: you are again wrong sir. There is no such thing like darkness. It’s actually the absence of light. Sir! We always study light & heat, but not cold & darkness. Similarly, the evil does not exist. Actually it is the absence of Love, Faith & True belief in God. The name of the student was... Vivekananda...!!!

HOW TO BECOME A GOD

Image
*अनाथ, कोवळ्या हातामधे* *पाटी-पुस्तक ठेव* *आई शप्पथ तुला सांगतो* *तूच होशील देव !* राम" म्हण, "अल्ला" म्हण "येशू" म्हण, "साई" म्हण "देव" म्हण, "दूत" म्हण "अवतार" म्हण, "काही" म्हण . . मी हरकत घेण्याचंही कारण नाही काही.. पण माणूस म्हणून एक गोष्ट खरंच पटत नाही ! . तू हवी त्याची पूजा कर हवी त्याची आरती गा मॅगी, पिझ्झा, चिकन, मटन प्रसाद म्हणून काही खा ! . . चोविस तास देव देव कर वाटल्यास विसर घर पण माझ्यासाठी दोस्ता फक्त एवढा विचार कर ! . . देव म्हणजे सुपर पाॅवर ब्रम्हांडावर ताबा मग त्याचं आॅफिस गल्लीबोळात कशाला रे बाबा ? . . ऐकलं होतं.. देव असतो उभा सत्त्यापाठी ! तरी त्याच्या अवती भवती दलालांची दाटी ? . . चोर, डाकू, बलात्कारी सारेच त्याचे भक्त देव काय नुसते चेहरे बघत बसतो फक्त ? . . असा कसा चिडत नाही त्याला नाही भान ? वरून तुझ्यासारखे मूर्ख तिथंच देतात दान ! . . देवळा भवती भिकारी लुळे पांगळे जीव ज्याला असेल काळीज त्याला पाहून येते कीव ! . . प्रश्न ...

UNDERSTANDING OF GOD

Image
Whatever work we perform either at home, office or while going to the office is not less important than going to the "TEMPLE " eg. Getting up from bed Brushing our teeth Taking a bath Preparing tea Filtering tea Drinking tea cleaning a house Going to market purchasing eatables preparing food Cooking food Serving food in utensils eating food Washing cloths ironing clothes wearing cloth taking care of our children taking the child to school giving food to an own child Siting in car driving car using brakes and clutch while driving a car Completing office work in time Coming back home in time Completing other essential works Sleeping etc.. etc.. "just imagine.." ही छोटी छोटी कामे आपण जर केली नाही तर आपले संपूर्ण जीवन नरक बनेल नाही का.. if we don't perform all these thousand of small "works" or non-ending list of karmas.. our life becomes "very" "very" "Very miserable...