अन्नाचा साठा
*फोरोमन..*
(अन्नाचा साठा मिळण्याचा खात्रीशीर महामार्ग )
मुंगीच्या डोक्यावर असलेल्या मिशामुळे मुंगीला खाण्यायोग्य पदार्थाचा गंध कळतो..मुंगी त्या खाण्यायोग्य पदार्थकडे मार्गक्रमण करते..आणि इतर मुंग्यांना पण हा मार्ग कळावा यासाठी शरीरातून रासायनिक पदार्थ सोडते..इतर मुंग्यांना कळत या फोरोमन (महामार्गावरून) गेले की अन्नाचा साठा मिळतो..यासाठी मुंग्या एकमेकांना मदत करत असतात.. मानसा सारख्या मुंग्या वागत नसतात..हे माणसाला येथे समजून येणे फार महत्वाचे आहे..नाही का..
Comments
Post a Comment