Posts

Showing posts with the label Farmer suicide

शेतकऱ्यांच्या आत्महते मागील खरे कारण

Image
सरकारनी शेतकऱ्याला कितीही मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली तरी शेतकरी आहे तसाच राहतो....? तो नियमित पणे आत्महत्या का बरे करतो....? यावर उपाय मिळणे फार कठिण का असावे...?  समजा शेतकऱ्याला सरकारने हमी भाव वाढवून दिला, शेतमालाला लीलावात मोठी बोली पण लावून  दिली, शेतात पाणी आणण्यासाठी मोटर दिली, खत खरेदिसाठी पैसे दिलेत, ठिबक सिंचनासाठी पाइप लाइन दिली तरी पण त्याचा काहीच फायदा होतांना का दिसत नाही....? कारण शेतीसाठी लागनाऱ्या इतर गोष्टी जसे की- महाग झालेली मजुरी, बी बियाने, अवजारे, खते, पेस्टिसाइड आणि शेतीसाठी लागणारे इतर साहित्य शेतकऱ्याला जो पर्यन्त कमी दरात मिळणार नाही तोपर्यन्त भरतातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच राहणार....!! जो पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेला भ्रष्टाचार, कायदा असून सुद्धा हमी भावा पेक्षा कमी दराने शेतमालाची व्यापाऱ्या द्वारा केली जाणारी खरेदी , ऍग्रो कम्पण्याचे चढे दरातील उत्पादने , सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार या सर्वांची शेतकऱ्यांचे विरोधात मिळून आलेली साखळी तुटणार नाही तो पर्यंत शेतकरी आर्थिक परिस्थितीने खचलेलाच राहणार....कुणीतरी शेतकऱ्यावर कु...

WHY INDIAN FARMERS SUICIDE

Image
सरकार सबसिडी देतेय पण शेतकऱ्यांची सबसिडी चढ्या भावात बी बियाणे विकणाऱ्या कम्पण्या, भ्रष्ट राजकारणी, सरकारी बाबू आणि आपल्या देशातले टॅक्सेस चे चढे दर हे शेतकऱ्याची सबसिडी खाऊन टाकतात त्यामुळेच तर भारतीय शेतकरी गरीब राहतो आणि आत्महत्या पण करतो..... शेतकऱ्यांच्या होणाऱ्या हजारो आत्महत्या बघितल्या की मनात विचार येतात या जगात ...... सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कुणी या जगी असता तर शेतकऱ्यांच्या आयुष्याचा व्यवहार  सोपा झाला असता....!!! नाही का......?