*काळया रंगाचं जीवशास्त्र* कावळ्यांची रांग, कावळ्यांची शाळा, यातील.. *काळया रंगाचे कापड किती..* *काळया रंगाचे कावळे किती..* "रिऑरर्गणायझेशन आणि रीअंडरस्टाडींग ऑफ जीवशास्त्र बीयोंड प्लासीबो, न्युक्लिअस, जिनोम अँड अवर जिन.." डॉ. देवी शेट्टी हे हृदय रोग तज्ञ त्यांनी सांगितलेले की भारतात हायपर टेन्शन (ब्लड प्रेशर) ची जी औषधे विकल्या जातात ती बहुतेक सगळी *प्लासिबो* या कॅटेगरीत मोडतात..त्यांच्या या *सत्य विधना* बाबत त्यांना फार्मा कंपन्यांच्या प्रतिनिधी कडून *मार खावा* लागला..ते खालील लिंक मध्ये दिसेलच.. https://youtu.be/kT4wMNFZB4c?si=wXa-WbOqxQyDCXq6 *रुग्णाची चिंता शमवण्यासाठी औषध म्हणून दिलेले परंतु औषध नसलेले काळे, पिवळे किंवा पांढरे असे काहीतरी रुग्णाला दिले जाते..त्यामुळे रुग्णावर औषधे दिल्यासारखे परिणाम दिसून येतो..रुग्णाचा आजार बरा होतो..प्लेसीबो इफेक्ट्स हा फायदेशीर आणि प्रभावी उपचार समजल्या जातो.. रुग्णात औषधाच्या विशिष्ट साल्ट चा उपयोग न करता रुग्णाला..मीठ, पाणी, साखरेची गोळी, मध, गुळाचे पाणी औषध म्हणून दिल्या जाते..पण या मीठ,पाणी, मध किंवा गुळाचे पाणी आणि साखरेचा रुग्...