ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..
ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..
*अती पसारा* हा माणसाची कार्यक्षमता कमी करतो..अगदी तसेच आहे..*अती ज्ञान* हे सुद्धा माणसाची सारासार बुध्दी भ्रष्ट करून माणसात.. *डिप्रेशन, ऍडजस्टमेंट डिसऑर्डर आणि एन्झायटी न्युरोसिस हे आजार निर्माण करते..* त्यामुळे नेहमी लक्ष्यात ठेवा *ज्ञानाचा अतीरेक* आणि इंटरनेटच्या युगात मिळणारे अनेक विषयाचे फुकटचे ज्ञान हे तुमचे *मानसिक रोग* वाढण्यास कारणीभूत ठरू शकते..त्यामुळे *वेळीच सावध व्हा* स्वतःला सावरा, *कुटुंबाकडे लक्ष्य द्या..*
माणसाचे वय जसे जसे वाढत जाते तसे तसे *शरीरातील पेशी पिकण्याची प्रक्रिया वाढीस लागते..* जास्त विचार करून माणसाला म्हातारपण लवकर येऊ लागते..माणसाच्या शरीर क्रिया बाधित होऊन त्या आपल्या शरीरात बाधा निर्माण करू लागतात..म्हणूनच म्हणतो जटिल झालेल्या ज्ञानाच आणि वेळेचे योग्य मॅनेजमेंट करायला शिका..
धावपळीच्या काळात वेळेचे योग्य मॅनेजमेंट करणे आणि त्यात नैपुण्य प्राप्त करून..
आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवन समृध्द करण्यासाठी तरी..वेळेचे वेळेतच योग्य मॅनेजमेंट शिकून घ्या..ते करने गरजेचे झालेले आहे हे समजून घ्या ती काळाची गरज झालेली आहे..जीवनात सुखी होण्यासाठी हाच एकमेव मार्ग शिल्लक दिसतोय..वेळीच सावध व्हा.. *ज्ञान,अज्ञानाच्या फेऱ्यात जास्त अडकत गेला तर जीवन सुखकर होण्याऐवजी दुःख कर होऊ शकते..* *कमी रिसोर्सेस चा वापर करून वेळीच वेळेच मॅनेजमेंट रोजच्या रोज करायला शिका..* त्यातच तुमच्या *जीवनाच सुख* दडलेल आहे हेही *वेळेतच* समजून घ्या..बर का..उशीर करून मुळीच चालणार नाही..!!
Comments
Post a Comment