विचाराची तंद्री
**विचाराची तंद्री*
*पीपल ओन्ली सी..व्हॉट दे आर प्रिपेअर्ड टू सी*
तुमच्या बोलण्याचा आणि तुमच्या व्हॉट्स अप मॅसेजसचा सगळेजण चांगलाच अर्थ घेतील या भ्रमात मुळीच राहू नका, तुम्ही कितीही चांगलं बोला किंवा कितीही चांगल लिहा तुमच्या शब्दाचा अर्थ प्रत्येक जण त्यांच्या स्वभावानुसार, त्याचेवरील संस्करानुसर आणि *मॅसेज वाचतांना चे वेळी वाचणाऱ्याचा मेंदू नेमका काय विचार करतो* यावर बरेच काही अवलंबून असते..नाही का..!!
*एव्हरी इंडिव्हीड्यूअल इज डिफ्ररंट..अंडरस्टुड*
Comments
Post a Comment