प्यारालिसिस केअर
मी केंद्रीय अर्थमंत्री यांची भेट घेतली. अति वाढलेल्या महागाईमुळे सामान्यांना आणि paralysis झालेल्या रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी महागाई वर चर्चा केली. निर्मला ताईंनी उत्तर दिले, "महागाई वाढली नाही, तुम्हाला तुमच्या घरातील paralysis झालेल्या रुग्णाची काळजी कशी घ्यायची ते कळत नाही..कमी किमतीत paralysis झालेल्या रुग्णाची काळजी कशी घ्यायची असते..हे निर्मला ताईंनी सांगितले..उगाच महागाईला दोष देऊ नका..
https://youtube.com/shorts/3_umyfEGNUg?si=zNTFzmHOjPKX121I
कापडाचा वापर करून रुग्णाची कुस अशी बदलतात..
Economical care..
https://youtube.com/shorts/CRcgJ2er5EA?si=lv1-KNpc8rnSydZR
यापेक्षा कमी कापडाचा वापर करून अशी काळजी घ्यायची असते..
This is more economical than previous one..less cloth required..
Paralysis झालेल्या रुग्णासाठी स्टूल सारखे प्लास्टिकचे हे भांडे संडास साठी वापरायचे..हा स्टुलच कॉट ला खालच्या बाजूने फिट करून घ्यायचा..त्यामुळे रुग्णाला संडास मध्ये जाण्यासाठी उठवून न्यायची गरज पडत नाही..डॉक्टर रुग्णाला घरी तपासण्यासाठी आला तर रुग्णाची काळजी त्याचे घरची लोक चांगल्या पद्धतीने घेतात असे डॉक्टरला दिसते..कारण visit साठी आलेल्या डॉक्टरला रुग्णाचा घान वास येत नाही..रुग्णाची स्वच्छ्ता चांगली ठेवता येते.. महागाई वाढलेली असली तरी रुग्णाची चांगली सेवा करता येते..हे लक्ष्यात घ्या..
संडासचा स्टूल
येथे दिलेल्या लिंक वरून खरेदी करू शकता..
https://www.amazon.in/Portable-Western-Convertor-patients-Handicap/dp/B0BJZXDXC1/ref=asc_df_B0BJZXDXC1/?tag=googleshopmob-21&linkCode=df0&hvadid=617420670921&hvpos=&hvnetw=g&hvrand=10573080203357182619&hvpone=&hvptwo=&hvqmt=&hvdev=m&hvdvcmdl=&hvlocint=&hvlocphy=9300858&hvthttps://www.amazon.in/Portable-Western-Convertor-patients-Handicap/dp/B0BJZXDXC1/ref=asc_df_B0BJZXDXC1/?tag=googleshopmob-21&linkCode=df0&hvadid=617420670921&hvpos=&hvnetw=g&hvrand=10573080203357182619&hvpone=&hvptwo=&hvqmt=&hvdev=m&hvdvcmdl=&hvlocint=&hvlocphy=9300858&hvtargid=pla-1908415602160&psc=1&mcid=257cb375cba03f279fb7cfd821d6e51c&gclid=Cj0KCQjw_-GxBhC1ARIsADGgDjtcndPyyDNk4a-kOdEsc-ZT3p1zk7d1saznTxgI6xRsRjvZqMGCwYYaAhzrEALw_wcB
प्यारालिसीस च्या रुग्णाची क्वालिटी केअर
कॉटला आणि गादीला होल करून हे संडासचे भांडे कॉटचे खाली ठेवायचे..
त्याला ड्रेन पाईप जोडून गटारात सोडायचा..संडास डायरेक्ट कॉटला होल करून जोडलेला असल्या मुळे रुग्णाची स्वच्छ्ता मेन्टेन करता येते..रुग्ण स्वच्छ असल्यामुळे घरात रुग्णाचा वास येत नाही..महागाई वाढली तरी रुग्णाच्या केअर मध्ये कुठेही कमतरता दिसत नाही..उलट रुग्णाचे क्वालिटी ऑफ लाईफ वाढते..
बजेट चांगला असेल तर कॉट
येथून खरेदी करू शकता
https://www.google.com/search?q=toilet+cot&oq=toilet+cot&gs_lcrp=EgZjaHJvbWUyBggAEEUYOdIBCTIyNzYzajBqOagCALACAQ&client=ms-android-xiaomi-terr1-rso2&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
https://www.google.com/search?q=toilet+cot&oq=toilet+cot&gs_lcrp=EgZjaHJvbWUyBggAEEUYOdIBCTIyNzYzajBqOagCALACAQ&client=ms-android-xiaomi-terr1-rso2&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
Comments
Post a Comment