कोवळी मरगळ


कोवळी मरगळ

लोकसंख्येच्या गुनोत्तरात न परवडणाऱ्या आरोग्य सुविधांचे मॅनेजमेंट 

क्वालिटी केअर, अफोरडेबल केअर, न परवडणारी, महाग झालेली आणि *मरणाच्या किंमतीचा टॅग* लावलेली आरोग्य सेवा.. 


https://youtu.be/C3CXhwJjnk4?si=FMnIMkDqd-jpUw93


जिंकावेही नी जगावेही..

आरोग्याला प्राधान्य द्यावे तरी कसे..


व्यक्ती तितक्या प्रकृती..व्यक्ती तितके आजारही..मरणाची भीती आम्हा आता त्रास देत नाही..आमच्या मरणावर आता *किमतीचा टॅग* लागलाय..आमच्या मरणाची तारीख पण ठरलीय..सुखी संसार बघायची आमची इच्छाच जिवण जगण्या आधीच मरण पावलिय..

जगण्या पेक्षा मरण बर वाटू लागलय..सरकार आणि समाजही आमच्या मरणाची वाट बघतोय अस वाटू लागलय..ऑपरेशन ला लागणाऱ्या पैस्या अभावी आम्हाला मरण येणार..याची भीती वाटतेय..सरकारनी ते तरी बर केलय..पाच लाखाच आयुष्यमान कार्ड आमच्या हातात दिलय..कार्ड कडे बघून वाटतय आमच्या हृदयाला आतून पडलेल छिद्र आता ऑपरेशन करून बंद करता येईल..पण  लोकसंख्येच्या गणिताची संख्या आणि डॉक्टरांकडे असलेल्या वेळेच्या गुनोत्तराच प्रमाण आम्हाला भीतीदायक सत्य सांगून जाते..डॉक्टरांना त्यांच्या ऑपरेशन चे पैसे सरकार कडून वेळेत मिळतील का..डॉक्टरांना त्यांनी केलेल्या ऑपरेशन चे पैसे सरकार कळून मिळण्यास वेळ लागत असेल तर मग डॉक्टर माझ्या हृदयाला आतून पडलेले छिद्र ऑपरेशन करून बुजवेल की नाही..माझा नंबर ऑपरेशनसाठी कधी लागेल..लागेल की नाही..अनेक प्रश्न..प्रश्नच प्रश्न..अनुत्तरित प्रश्न..

हृदयाला भोक पडलेल्या माझ्या सारख्या लहान वयातल्या रुग्णाच जगण म्हणजे समाजासाठी बोजा तर ठरणार नाही ना..भीती वाटते..होय सतत भीती वाटतेय..समाजाची, स्वतःच्या आर्थिक परिस्थितीची, लोकसंख्येची, आरोग्य क्षेत्रातील अप्रभावी अप्रभवी मॅनेजमेंटची आणि अपुऱ्या असलेल्या आरोग्य सुविधांची..आणि आमच्या कोवळ्या मरगळीची..!!


N.B : Goverment must spend 10% on healthcare of their entire budget..


लोकसंख्या..150 करोड..


https://www.google.com/search?q=lot%20of%20people&udm=2&uds=ADvngMg6Q0mwSNoULKN8tZh6vlSyTpTK5inzZAUgd6JsQ1OV4Scs27FSbZp7GRanKKwWi6Qw56kc&tbs=rimg:CcwL857ggScfYS4dHJiqaPUNsgITCgIIABAAOgQIARAAQAFVbaiKPsACANgCAeACAA&client=ms-android-xiaomi-terr1-rso2&hl=en&sa=X&ved=0CBIQuIIBahcKEwjA3tDq7qeGAxUAAAAAHQAAAAAQKA&biw=360&bih=672&dpr=2


पुअर हेल्थ केअर इन रुरल इंडिया..


https://www.google.com/search?q=poor+health+care+system+in+india&client=ms-android-xiaomi-terr1-rso2&sca_esv=4459457999b0ab68&udm=2&biw=360&bih=672&sxsrf=ADLYWIJU0_BSrztYk3lcehuLJfSApEn91Q%3A1716612966675&ei=Zm9RZqDZKPSn2roPoJWE4AU&oq=poor+primary+health+care&gs_lp=EhNtb2JpbGUtZ3dzLXdpei1zZXJwIhhwb29yIHByaW1hcnkgaGVhbHRoIGNhcmUqAggAMggQABiABBiiBDIIEAAYgAQYogQyCBAAGIAEGKIESNl-UKI5WPxrcAF4AJABAJgB6AKgAcshqgEGMi0xMC41uAEByAEA-AEBmAIJoAK7E8ICBBAjGCfCAgYQABgIGB7CAgkQABiABBgYGArCAgcQABiABBgYwgIEEB4YCsICBBAhGAqYAwCIBgGSBwcxLjAuNC40oAf_Iw&sclient=mobile-gws-wiz-serp

Comments

Popular posts from this blog

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..