काळया रंगाचं जीवशास्त्र
*काळया रंगाचं जीवशास्त्र*
कावळ्यांची रांग,
कावळ्यांची शाळा,
यातील..
*काळया रंगाचे कापड किती..*
*काळया रंगाचे कावळे किती..*
"रिऑरर्गणायझेशन आणि रीअंडरस्टाडींग ऑफ जीवशास्त्र बीयोंड प्लासीबो, न्युक्लिअस, जिनोम अँड अवर जिन.."
डॉ. देवी शेट्टी हे हृदय रोग तज्ञ त्यांनी सांगितलेले की भारतात हायपर टेन्शन (ब्लड प्रेशर) ची जी औषधे विकल्या जातात ती बहुतेक सगळी *प्लासिबो* या कॅटेगरीत मोडतात..त्यांच्या या *सत्य विधना* बाबत त्यांना फार्मा कंपन्यांच्या प्रतिनिधी कडून *मार खावा* लागला..ते खालील लिंक मध्ये दिसेलच..
https://youtu.be/kT4wMNFZB4c?si=wXa-WbOqxQyDCXq6
*रुग्णाची चिंता शमवण्यासाठी औषध म्हणून दिलेले परंतु औषध नसलेले काळे, पिवळे किंवा पांढरे असे काहीतरी रुग्णाला दिले जाते..त्यामुळे रुग्णावर औषधे दिल्यासारखे परिणाम दिसून येतो..रुग्णाचा आजार बरा होतो..प्लेसीबो इफेक्ट्स हा फायदेशीर आणि प्रभावी उपचार समजल्या जातो.. रुग्णात औषधाच्या विशिष्ट साल्ट चा उपयोग न करता रुग्णाला..मीठ, पाणी, साखरेची गोळी, मध, गुळाचे पाणी औषध म्हणून दिल्या जाते..पण या मीठ,पाणी, मध किंवा गुळाचे पाणी आणि साखरेचा रुग्णामध्ये औषध म्हणून उपयोग जेव्हा होतो तेव्हा अनेक रुग्ण आजारातून मुक्त झालेले आढळून येतात..यालाच *प्लासिबो* इफेक्ट म्हणतात..*औषधा ऐवजी दुसरेच काहीतरी रुग्णाला उपचार म्हणून दिले जातात* *तेव्हा संदर्भातील मेंदू-मनाच्या प्रतिसादांना कारणीभूत असतात.*
कोणत्याही डॉक्टर आणि शत्रज्ञांना न समजलेले जीवशास्त्रा बाबत थोडे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात..खाली दिलेल्या लिंक वरून..ते कळून येईलच..
हेच ते जीवशास्त्र शाळा कॉलेज आणि कोणत्याही टीचरणे आपल्याला शिकवले नाही..आपले आपणच शिकून घेण्याचा प्रयत्न करतोय नाही का..!
https://youtu.be/bzXFSufDDn8?si=cxXCEWCk_UnHNuQX
टाईप्स ऑफ क्लिनिकल ट्रायल बाबत..आणि त्याचे म्यानुपुलेशन बाबत..
https://www.cancerresearchuk.org/about-cancer/find-a-clinical-trial/what-clinical-trials-are/phases-of-clinical-trials
https://journals.sagepub.com/doi/full/10.1177/1747016112437319
https://www.google.com/search?q=how+to+manipulate+clinical+research&oq=how+to+manipulate+clinical&gs_lcrp=EgZjaHJvbWUqBggBEEUYOzIGCAAQRRg5MgYIARBFGDvSAQkxNDg1NmowajmoAgGwAgE&client=ms-android-xiaomi-terr1-rso2&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
Comments
Post a Comment