Posts

लाईफ मॅनेजेंटम

 जीवनात त्रस्त आहात.. जीवनात हवे तसे काही घडत नाही..उत्पन्न कमी त्यामुळे मन प्रसन्न राहत नाही.. कुटुंबाच्या वाढत्या गरजा पूर्ण करतांना मानसिक त्रास होतोय..बिझिनेस मध्ये हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही.. पगार कमी गरजा जास्त.. अशी परिस्थिती झालीय का.. चार चाकाची गाडी घ्यावीशी वाटते..यू ट्यूब मध्ये दिसते तसे सुंदर इंटेरियर केलेले घर घ्यावेसे वाटते..परंतु कमी उत्पन्ना मुळे ते घेणे शक्य वाटत नाही..साधारण उत्पन्नामुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येत नाही..*अशी द्विधा परिस्थिती तुमच्या मनाची झाली असेल तर आत्महत्या करणे हा त्यावरचा मार्ग असू शकत नाही..* आत्महत्या करणे ऐवजी तुम्ही उत्पन्न कसे वाढेल यावर भर द्यावा.. *वेळेचे आणि आर्थिक परिस्थितीचे मॅनेजेंट करायला शिका..* ती आजच्या काळातील आवश्यक गरज झालेली आहे..*कमी उत्पन्नातही चांगले जीवन कसे जगता येईल यावर भर द्या..* एखादी हॉबी डेव्हलप करून त्यात स्वतःला बिझी ठेवायला शिका..लोकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेच पाहिजे असे नसते..*स्वतः पुढेच अनेक प्रश्न उपस्थित असताना समाजातील इतर प्रश्नावर उपाय शोधणे म्हणजे मानसिक आजाराच निमंत्र...

ऍडजस्टमेंट डिसऑर्डर , डिप्रेशन ते डीजनरेशन

 माणूस अती पसाऱ्यामुळे घरात, अती कामामुळे ऑफिसात किंवा सतत च्या प्रवासामुळे जेव्हा विचार करून थकतो आणि जीवनातल्या अनेक अडचणींचा सामना करतांना विचार करून त्याला जीवशासस्त्रातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.. अश्यावेळी मग माणूस विचार करून करून फार थकुन जातो.. तरीही परंतु त्याला जीवनातल्या अनेक अवघड प्रश्नांची उत्तरे  मिळत नाहीत तेव्हा मग तो मनुष्य पूर्णतः मनाने, विचाराने, शरीराने आणि मेंदूने थकतो..अश्यावेळी सर्वप्रथम तो ऍडजस्टमेंट डिसऑर्डर ने ग्रस्थ होतो..त्यानंतर त्याला ब्लड प्रेशर चा आजार होतो..त्याच रुग्णाला मग डायबेटिस सारखा बरा न होणारा आजार पण होतो..या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे एन्झायटी न्यूरोसिस या आजाराची लक्षणे माणसास सर्वप्रथम दिसू लागतात..अश्या अनेक शारीरिक आणि मानसिक कारणामुळे माणसाच्या मेंदूला मग आपल्याच शरीरातले हार्मोन व्यवस्थित नियंत्रित करता येत नाहीत..या सगळ्याचा शरीरावरील परिणाम म्हणजे माणूस डिप्रेशन मध्ये जातो.. डिप्रेशन ची लक्षणे उग्र आहेत, मध्यम स्वरूपाची आहेत की तीव्र स्वरूपाची आहेत हे उपचार देणाऱ्या मानसोपचारातल्या तज्ञ डॉक्टर लाच कळू शकते..की...

मॅनेजेंट

 विचाराला शांत करणाऱ्या विचारांची आणि विचार शांत करणाऱ्या औषधांची माणसाला गरज असते..तेव्हा समजायच सतत मिळणाऱ्या ज्ञानच, घरातील कामाच, कुटुंबाच्या जबाबदारीच आणि जेमतेम मिळणाऱ्या पैस्याच्या मॅनेजेंट मध्ये काहीतरी गडबडी सुरू आहेत..नाही का..!!

प्यारालिसिस केअर

 मी केंद्रीय अर्थमंत्री  यांची भेट घेतली. अति वाढलेल्या महागाईमुळे सामान्यांना आणि paralysis झालेल्या रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी महागाई वर चर्चा केली. निर्मला ताईंनी उत्तर दिले, "महागाई वाढली नाही, तुम्हाला तुमच्या घरातील paralysis झालेल्या रुग्णाची काळजी कशी घ्यायची ते कळत नाही..कमी किमतीत paralysis झालेल्या रुग्णाची काळजी कशी घ्यायची असते..हे निर्मला ताईंनी सांगितले..उगाच महागाईला दोष देऊ नका.. https://youtube.com/shorts/3_umyfEGNUg?si=zNTFzmHOjPKX121I कापडाचा वापर करून रुग्णाची कुस अशी बदलतात.. Economical care.. https://youtube.com/shorts/CRcgJ2er5EA?si=lv1-KNpc8rnSydZR यापेक्षा कमी कापडाचा वापर करून अशी काळजी घ्यायची असते.. This is more economical than previous one..less cloth required.. Paralysis झालेल्या रुग्णासाठी स्टूल सारखे प्लास्टिकचे हे भांडे संडास साठी वापरायचे..हा स्टुलच कॉट ला खालच्या बाजूने फिट करून घ्यायचा..त्यामुळे रुग्णाला संडास मध्ये जाण्यासाठी उठवून न्यायची गरज पडत नाही..डॉक्टर रुग्णाला घरी तपासण्यासाठी आला तर रुग्णाची काळजी त्याचे घरची लोक चांगल्या ...

इनईकव्यालिटी

 *वर्ल्ड इनईकव्यालिटी* आमच्या सोबत बरोबरी करायची का..करून बघ..? कर प्रयत्न करून बघ..तुला ते जमायच नाही.. तु श्रीमंत होशील का याबाबत मला शंका आहे .. कारण.. तुला लबाडी करता येत नाही.. तुझा देवावर गाढ विश्वास.. तुला सरकार कडून पैसे कसे काढायचे ते कळत नाही.. मोठ्या बिझिनेस मधल्या लांड्या लबाड्या कळत नाही.. आहे त्या बिझिनेस मध्ये लोकांकडून जास्त पैसे काढता येत नाही.. तुझ्याकडे शिक्षण आहे पण बिझिनेस कसा करायचा असतो याचे योग्य ज्ञान नाही.. अरे तू पूर्णतः अज्ञानी आहेस हे का कबूल करत नाही.. तुझा जन्म हा गरीब घरात झालेला आहे..तू CA कडे कधी जात नाही.. त्यामुळे तुला बॅलन्स सीट आणि टॅक्स कसा वाचवायचा असतो याचे ज्ञानच असूच शकत नाही..तुझी बॅलन्स सिटच आकाराने बारीक.. तुझी त्यात चूक नाही..हे तू समजून घे.. तुझा जन्म फक्त कष्ट करून कुटुंबाच पोट भरण्यासाठी झालेला आहे..त्यावरच खरे तर तू लक्ष द्यायला हवे..हे तुला कळत कस नाही.. तू राहतो जमिनीवरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर जिथे फास्ट स्पीड वाली लिफ्टच नसते..तुझ्या घरात इलेक्ट्रिक वर चालणारा जिना पण नाही..तरी परंतु तू शंभराव्या माळ्यावर जाऊन राहायचे...

न परवडणारे आरोग्य

 लोकसंख्येच्या गुनोत्तरात न परवडणाऱ्या आरोग्य सुविधांचे मॅनेजमेंट  क्वालिटी केअर, अफोरडेबल केअर, न परवडणारी, महाग झालेली आणि *मरणाच्या किंमतीचा टॅग* लावलेली आरोग्य सेवा..  https://youtu.be/C3CXhwJjnk4?si=FMnIMkDqd-jpUw93 जिंकावेही नी जगावेही.. आरोग्याला प्राधान्य द्यावे तरी कसे.. व्यक्ती तितक्या प्रकृती..व्यक्ती तितके आजारही..मरणाची भीती आम्हा आता त्रास देत नाही..आमच्या मरणावर आता *किमतीचा टॅग* लागलाय..आमच्या मरणाची तारीख पण ठरलीय..सुखी संसार बघायची आमची इच्छाच जिवण जगण्या आधीच मरण पावलिय.. जगण्या पेक्षा मरण बर वाटू लागलय..सरकार आणि समाजही आमच्या मरणाची वाट बघतोय अस वाटू लागलय..ऑपरेशन ला लागणाऱ्या पैस्या अभावी आम्हाला मरण येणार..याची भीती वाटतेय..सरकारनी ते तरी बर केलय..पाच लाखाच आयुष्यमान कार्ड आमच्या हातात दिलय..कार्ड कडे बघून वाटतय आमच्या हृदयाला आतून पडलेल छिद्र आता ऑपरेशन करून बंद करता येईल..पण  लोकसंख्येच्या गणिताची संख्या आणि डॉक्टरांकडे असलेल्या वेळेच्या गुनोत्तराच प्रमाण आम्हाला भीतीदायक सत्य सांगून जाते..डॉक्टरांना त्यांच्या ऑपरेशन चे पैसे सरकार कळून वेळेत ...

विचाराची तंद्री

 **विचाराची तंद्री* *पीपल ओन्ली सी..व्हॉट दे आर प्रिपेअर्ड टू सी* तुमच्या बोलण्याचा आणि तुमच्या व्हॉट्स अप मॅसेजसचा सगळेजण चांगलाच अर्थ घेतील या भ्रमात मुळीच राहू नका, तुम्ही कितीही चांगलं बोला किंवा कितीही चांगल लिहा तुमच्या शब्दाचा अर्थ प्रत्येक जण त्यांच्या स्वभावानुसार,  त्याचेवरील संस्करानुसर आणि *मॅसेज वाचतांना चे वेळी वाचणाऱ्याचा मेंदू नेमका काय विचार करतो* यावर बरेच काही अवलंबून असते..नाही का..!! *एव्हरी इंडिव्हीड्यूअल इज डिफ्ररंट..अंडरस्टुड*