मधुमेहाच ज्ञान

 *मधुमेहाच ज्ञान*


माझ्या रुग्णाचा मधुमेह..

मधुमेहाचे माझे तोकडे ज्ञान..त्याच तोकड्या ज्ञानातून कमाई कशी वाढवायची याचे ज्ञान..


ह्या लिंक वरील "people also ask" ह्या सेक्शन वर जाऊन 20 ते 25 प्रश्न उत्तरे वाचली की मधुमेहाचे ज्ञानात वृद्धी नक्कीच होते..


https://www.google.com/search?q=differace+between+type+1%2C+type+2+%2C0type+3+diabetic&oq=differace+between+type+1%2C+type+2+%2C0type+3+diabetic+&gs_lcrp=EgZjaHJvbWUyBggAEEUYOdIBCTY3NjE2ajBqOagCALACAQ&client=ms-android-xiaomi-terr1-rso2&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8


संशोधनाचा विषय/संशोधनाला वाव..


मधुमेहामुळे पायाचे जसे   गँगरीन होते..तसे ब्रेनचे गँगरीन होतांना आढळत नाही..ब्रेनच्या पेशींचे मधुमेहामुळे फक्त डीजनरेशनच होते का..हा वैद्यकीय लोकांना पडलेला प्रश्न..काही काही रुग्णात ब्रेनचा अब्सेस हा मधुमेहामुळे होत असावा का..जसे पायाचा अब्सेस झालेले रुग्ण आढळून येतात..त्या प्रमाणत ब्रेनचा अब्सेस झालेले रुग्ण आढळून येत नाहीत..

मधुमेहाचे लक्षणांचा चिकित्सक बुध्दीने अजून शोध घेणे गरजेचे आहे असे वाटते का..!!


*मधुमेहाचे प्रकार*


Type 1

Type 2

Type 3


आणि 

Type 1 diabetes


Type 2 diabetes


Gestational diabetes


Maturity onset

 diabetes of the young (MODY)


Neonatal diabetes


Wolfram Syndrome


Alström Syndrome


Latent Autoimmune diabetes in Adults (LADA)


Type 3c diabetes


Steroid-induced diabetes


Cystic fibrosis diabetes


ऑटोइम्यून मधुमेह


type 1 diabetes is known as an autoimmune condition. 


Type 2 diabetes isn't an autoimmune condition.


मधुमेहाच्या ज्ञाना बाबत स्वतःशी तरी खोट बोलायच नाही..


इगो कुठ वापरायचा कुठ नाही


अवती भोवती कुणीही रुग्ण नाही..जिवशस्त्राच पूर्ण ज्ञान नाही..कित्येकवेळा तर कोणत्या आजारात कोणत्या टेस्ट करायला सांगायच याच ज्ञान नाही..तरी पण स्वतःचा इगो कुरवाळत बसायच..

मलाच जीवशास्त्र जास्त कळत..माझ्या सारख्या दुसऱ्या डॉक्टरला माझ्या एवढ जीवशास्त्र कळत नाही अशी भावना स्वतःत निर्माण करून घ्यायची हे काही चांगल्या वैद्याच लक्षण नाही..वैद्य कसा असावा..तर


वैद्य असा असावा..


https://m.facebook.com/story.php?story_fbid=235940393264736&id=100054228110663


मधुमेहाला नियंत्रित करायच तर आधी मधुमेह समजून घ्यायचा..जमेल तेवढं मधुमेहाचे ज्ञान गोळा करायच..मधुमेहाचे प्रकार किती..त्यातले महत्वाचे प्रकार किती हे समजून घ्यायच..मधुमेहाचे 1,2,3 प्रकार तर अनेक जणांना माहीत असावेत..पण 7, 13,15,20 प्रकारचा मधुमेह म्हणजे काय ते समजून घ्यायचे..मधुमेहात कोण कोणत्या तपासण्या करता येतात त्याची यादी करून ठेवायची..पुढचे वेळी रुग्ण आला की ती यादी बघून रुग्णाची आर्थिक परिस्थिती बघून आणि रुग्णाच्या मधुमेहाची परिस्थिती बघून रुग्णाला एक, दोन की सात आठ चाचण्या एकदाच करायला सांगायच्या याचे ज्ञान जवळ ठेवायचे..

चाचण्यांची नावे विसरत असतील तर मोबाईलच्या फोन नंबर च्या लिस्ट मध्ये डायबेटिक प्रोफाईल या नावाने डायबेटिक प्रोफाईल च्या चाचण्यांची लिस्ट सेव्ह करून ठेवायची..रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याला रू.100 रूपयाच्या चाचण्या सांगायच्या की रू. 15000 हजार रुपयाच्या चाचण्या सांगायच्या..हे चिकित्सकाने त्याच्या चिकित्सक बुध्दीने ठरवायचे..अशीच अनेक आजारांच्या कराव्या लागणाऱ्या चाचण्या साठीची  लिस्ट मोबाईल च्या फोन लिस्ट मध्ये सेव्ह करून ठेवायची..जसा रुग्ण, जसा त्याचा आजार, तसी प्रोफाईलची लिस्ट बनवायची..रुग्ण आलारे आला की मोबाईल मधली मोबाईलच्या नंबर लिस्ट मध्ये प्रोफाईलच्या नावाने सेव्ह केलेली लिस्ट उघडत राहायची.. जिवशास्त्राच अगाध आणि अथांग ज्ञान जमा करून ठेवत रहायच..स्वतःही ज्ञानी व्हायच..इतरांना ज्ञान वाटत राहायच..मलाच जीवशास्त्र जास्त समजते..मीच जीवशास्त्रातला ज्ञानी इतर डॉक्टर माझ्याऐवढे ज्ञानी नाहीत ही भावना लांब समुद्रात फेकून दिली तरच जीवशास्त्र फक्त 30 ते 40 टक्केच कळते..संपूर्ण 100 टक्के जीवशास्त्र आपल्या पंधरा पिढ्याला सुध्दा कळणार नाही एवढे मोठे आहे..आकाराने अती मोठ झालेल/असलेल जीवशास्त्र गुगलच्या मदतीने आपल्या आटोक्यात कस राहील ते बघायच..जमेल तेवध्या आजारांवर, त्याच्या लक्षणावर, त्याच्या चाचण्या वर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करून पाहायचा..जमल तर ठीक नाही जमल तर ज्ञान मिळाल आपण ज्ञानी झालो..आपल्याला मिळालेले ज्ञान दुसऱ्याला देऊन मोकळे झालो त्यातच समाधान मनायच.. *जीवशास्त्राच्या अगाध आणि अथांग ज्ञानाच्या पसाऱ्यात जास्त आणि कायमच अडकून रहायच नाही..* जमेल तेवढे काम करायचे..झेपेल तेवढे लक्ष्यात ठेवायचे..बाकीचे सोडून द्यायचे..ही आपल्या वाड वडिलांनी दिलेली शिकवण नेहमी लक्ष्यात ठेवायची..नाही..खरेच मला मधुमेहाचे पूर्ण ज्ञान नाही..

किती प्रकरचे मधुमेह, किती प्रकारच्या चाचण्या..खरेच मला पूर्ण ज्ञान नाही..हे मनातल्या मनात कबूल करायच त्यातच शहाणपण आहे असे समजायच..आणि मग पुढच वाचायला घ्यायच..


मधुमेहाच्या एकूण चाचण्या किती..यातल्या खरेच किती माहीत होत्या किती माहीत नव्हत्या..याच स्वतःच्या मनात स्वतः मनन करायच..


Diabetic profile 


Islet cell cytoplasmic autoantibodies (ICA), 


insulin autoantibodies (IAA), 


glutamic acid decarboxylase antibodies (GADA)


FBS 


PPBS


HBA1C 


fasting insulin levels


Post lunch insulin level


Fasting C Peptide levels


etc


प्रोफाईल म्हटल की अजून 15 चाचन्या ऍड  करता येतात.. खरच या सगळ्या चाचण्यांची नावे तुम्हाला माहीत होती का..?

उत्तर हो असेल तरच समजायच आपण ज्ञानी आहोत..नाहीतर समजायच ज्ञान अजून ग्रहण करणे गरजेचे आहे..नाही का..!!

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..