विवादातून विश्वास

 विवादातून विश्वास निर्माण झाला पाहिजे..


जगामध्ये, गावामध्ये, तालुक्यात आणि घरात वादविवाद सुरूच असतात..पण त्यातून विश्वास निर्माण होणे गरजेचे..तरच सगळ्यांचा विकास होतो..एकदा आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी रशिया युक्रेन  युध्दावेळी म्हटले होते हि वेळ युद्धाची नव्हे..पुढे त्याच वाक्याच्या संदर्भाने युनायटेड नेशन नी संदर्भ देऊन म्हटले होते..*आजचे जग हे युध्दाचे असूच नये* असे युनायटेड नेशनच्या मंच्यावरच सर्व जगाला सांगितले होते..असेच एकदा विदेश मंत्री जयशंकर यांनी सुध्दा युरोपला उद्देशून म्हणाले होते..*युरोपच्या समस्या म्हणजे जगाच्या समस्या असू शकत नाही..भारताच्या समस्या ह्या युरोप पेक्षा वेगळ्या आहेत..* त्यामुळे युरोप नी त्यांच्या मानसिकतेत सुधार करावा..

*आम्ही आमचा भारत देश कसा चालवावा आमची धेय्य धोरणे काय असावीत हे न्यूयॉर्क मधील प्रसार माध्यमे अमेरिकेत बसून ठरवू शकत नहीत..असेही जयशंकर अमेरिकेत जाऊन अमेरिकेतील प्रसार माध्यमांना म्हणाले होते..* 

देशपातळीचा विचार केल्यास ही सगळी विधाने कसी बरोबर आहेत ते लक्षात येते..नाही का..

.

.

अगदी असेच असते आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या व्यवसायाच्या धेय्य धोरणाचे देश पातळीवरच्या धेय्य धोरणासरखे.. *आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी ची आणि आपल्या व्यवसायाच्या भल्यासाठी ची धेय्य आणि धोरणे आपणच ठरवलि तरच स्वतःच्या कुटुंबाचा आणि आपल्या व्यवसायाचा विकास होतो..* नाही का..!!

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..