धर्म

 

रहस्याचा उलगडा..
सत्याचा लागलेला शोध..

धर्म..

धर्म म्हणजे रहस्य..

धर्म म्हणजे पुरातन काळातला अलिखित लॉ / कायदा..

धर्म म्हणजे सामान्य जनतेच्या संपत्तीचे वाटेकरी..

धर्म म्हणजेच राजकारण..

धर्म म्हणजे भुसंपत्ती आणि नॅचरल रिसोर्सेस वरील अधिकाराचे वाटप..

धर्म म्हणजे शक्तीचे प्रदर्शन..

धर्म म्हणजे जगाची वाटणी..

धर्म म्हणजे वर्चस्वाची लढाई..

धर्म म्हणजे नशा..

धर्म म्हणजे प्रतिरक्षे साठी निर्माण झालेले समूह..

धर्म म्हणजे दुःखी आणि गरिबांच्या दुःखावरची हळुवार घातलेली फुंकर..

धर्म म्हणजे भक्तीची शिकवण..

धर्म म्हणजे जीवन जगू देण्याची हमी..

धर्म म्हणजे दोन वेळच्या जेवणाची हवी..

धर्म म्हणजे दुर्जना पासून बचावाची हमी..

धर्म म्हणजे कुटुंबाच्या रक्षणाची हमी..

धर्म म्हणजे अनेस्थिसीया..

धर्म म्हणजे अनेस्थिसीयाच्या वापराविना केलेली सर्जरी..

धर्म म्हणजे जुन्याकाळातील सार्वजनिक उत्पन्ना वरील कंट्रोल..

धर्म म्हणजे पुरातन काळातील *रिझर्व्ह बँकाच..*

धर्म म्हणजे नो ऑडिट नो बॅलन्सशिट..

धर्म म्हणजे नो टॅक्स..

धर्म म्हणजे त्याकाळातील राजकारण..

धर्म म्हणजे त्यांच्या मेंबर किंवा कार्यकर्त्या साठी विश्वासाची चाहूल..

धर्म म्हणजे असत्यावर सत्याचा विजय..

*पुरातन काळातील राजकारण म्हणजे धर्माच्या आड लपून त्या वेळच्या राज्य कर्त्यानी खेळलेला राजकारणाचा खेळ*..

हे तुम्हाला पुढील उदाहरणावरून लक्ष्यात येईलच..

"धर्मयुद्ध" :  हिंदूंनी खेळलेला राजकिय डाव म्हणजे धर्मयुद्ध

"जिहाद" :  मुसलमानांनी खेळलेला राजकीय डाव म्हणजे जिहाद

"होली वॉर" :  ख्रिश्चनांनी खेळलेला राजकीय डाव म्हणजे होली वॉर..

धर्माला कुणी *धर्मयुद्ध* म्हणतात कुणी *जिहाद* म्हणतात कुणी *होलिवार* म्हणतात..हाच काय तो फरक..

थोडक्यात समजून घ्यायचे झाल्यास असे लक्ष्यात येते की..

धर्म म्हणजे समाजातील टॅक्स रूपाने गोळा झालेला पैसा
जमा करून ठेवणारे त्यावेळचे राजकारणी आणि त्यांनी खेळलेले जुन्या काळातील त्यावरील वर्चस्वाचे राजकारण..

धर्माची निर्मिती ही रिझर्व्ह बँकाच्या निर्मितीच्या हजारो वर्ष आधीची..

जगातील विविध रिझर्व्ह बँका च्या निर्मितीचे वर्षाचा विचार केल्यास लक्षात येते की धर्माची उत्पत्ती ही रिझर्व्ह बँका च्या हजारो वर्षां आधीची..

धर्माची निर्मिती फार पूर्वीची सहाव्या शतकातील (570 AD) ..पण जगातल्या रिझर्व्ह बँकांची निर्मिती  ही सतराव्या आणि विसाव्या शतकातील

रिझर्व्ह बँकाच्या निर्मितीचे वर्ष..

1694 bank of England UK

1931 federal reserve america

1935 reserve bank of india


धर्म म्हणजे सत्याची ॲलर्जी..
धर्म म्हणजे जुन्या काळातील रिझर्व्ह बँकाच..

धर्म म्हणजे पैश्याच्या वर्चस्वा साठी खेळले गेलेले राजकारण..


Ref : विकिपीडिया (धर्माची टाईमलाईन)

https://en.m.wikipedia.org/wiki/Timeline_of_religion

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..