मेंदूचे आकुंचन
चींतेमुळे मेंदूचे आकुंचन
Three types of brain contractions (Dystonia)..
1. ईडिओपॅथिक (अनाकलनीय)
2. जेनेटिक (आनुवंशिक)
3. अकवायर्ड (संचित/जमा केलेले)
थोड मराठीतून समजून घेऊयात...त्यानंतर शात्रिय भाषेतून ब्रेन डीस्टोनिया समजून घेऊयात... बायोलॉजी विषयाच आकलन महत्वाचे...ते इंग्रजीतून असू देत किंवा मराठीतून...विषय समजणे महत्वाचे..नाही का..
1. ईडिओपॅथिक (अनाकलनीय) : पहिल्या मुलाच्या सांभाळण्याच्या चिंतेमुळे होणारे मेंदूचे आकुंचन.
2. जेनेटिक (आनुवंशिक) दुसऱ्या मुलाच्या सांभाळण्याच्या चिंतेमुळे होणारे मेंदूचे आकुंचन आणि पालकांच्या जिन मधून आलेले मेंदूचे आकुंचन.
3. अकवायर्ड (संचित/जमा केलेले) पहिल्या मुलाच्या, दुसऱ्या मुलाच्या आणि आर्थिक तथा सामाजिक पत सांभाळण्याच्या चिंतेमुळे होणारे मेंदूचे आकुंचन किंवा संकुचन.
इंग्रजी भाषेत याला Dystonia किंवा brain contraction म्हणतात.
1. रेफ..लिंक...
प्रश्न आणि उत्तरे वाचण्यासाठी..
शास्त्रीय भाषेत आकुंचन समजून घेऊयात...खालील लिंक वरील प्रश्न उत्तरे वाचले की मेंदूचे जीवशास्त्र इंग्रजी पद्धतीने समजण्यास मदत होते...
https://www.google.com/search?q=brain+contraction&oq=brain&aqs=chrome.0.69i59j69i57j69i60l2j69i59l2j0i67i433i650l3j0i67i650.3336j0j4&client=ms-android-hmd-rvo3&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8#bsht=CgRmYnNtEgQIAzAC
मेंदूचे आकुंचन किंवा मेंदूचे संकूचन हे मेंदूवर पडलेल्या तणावावर अवलंबून असते..
तणाव जेवढा जास्त मेंदू तेवढा सकुंचित.. तणावामुळे मेंदूच्या आतील पोकळ्या ventricles मोठ्या होतात आणि मेंदूचे बाहेरील भाग संकुचित होत असतो...
Q. Can stress cause dystonia?
Ans. "Stress" is a key risk factor for dystonia.
Comments
Post a Comment