DOCTOR'S WHISPER
डॉक्टर्स व्हीस्पर्स
ऑस्कर पुरस्कार मिळण्यायोग्य सिनेमा
रंग बदलणारे रुग्ण..
रंग बदलणारा समाज..
रंग बदलणारे सरकार..
महाग झालेले उपचार..
महाग झालेले वैद्यकीय शिक्षण..
महाग झालेली औषधे..
महाग झालेल्या हॉस्पिटल च्या जागा..
महाग झालेले वैद्यकीय शिक्षण..
मेडिकल उपकरणाच्या न परवडणाऱ्या किमती..
माणसा गनिक बदलणाऱ्या उपचाराच्या वाढीव अपेक्षा..
दर्जेदार उपचाराचे डॉक्टरावरील ओझे..
दर्जेदार उपचार देऊन न बरे होणारे आजार आणि त्याचे वाढते प्रमाण..
श्वास घेण्या योग्य हवेची कमतरता..
प्रदूषणाची वाढलेली पातळी..
अन्नाचा अनियमित पुरवठा..
अनेमियाचे स्त्रियातील वाढते प्रमाण..
कमी आणि प्रदूषित पाण्याचा पुरवठा..
झोपडपट्टीत राहणारे लोकांची वाढती संख्या...
राहण्यायोग्य नसलेली घरे...
गरीब रुग्णाच्या दर्जेदार उपचारांच्या अपेक्षांचे ओझे..
लोकसंख्येचे अती प्रमाण..
बरे होणारे आजार फक्त 35 %..
बरे न होणारे आजाराचे प्रमाण 65 %..
ICCU मध्ये बरे होनाऱ्या रुग्णाची संख्या फक्त 5%..
रुग्णालय चालवण्यासाठी.. लागणारे 50 लायसनची पूर्तता..
मेडिक्लेम कंपन्यांची दादागिरी..
क्लेम मंजुरीतील क्लिष्टतेला कंटाळलेली डॉक्टर मंडळी..
ऑनलाईन आरोग्य सेवा पुरवठादारांची वाढती संख्या..
वाढती बेरोजगारी..
गरीब होत चाललेला समाज..
डॉक्टराप्रती सरकारी अनास्था..
पंधरा हजार प्रकारच्या महागड्या चाचण्या..
सीएमई चे ओव्हरडोज..
दीड लाख प्रकारची औषधे..
सगळ्या पॅथीची औषधांची संख्या तीन लाख..
लक्ष्यात राहणारी औषधे फक्त पन्नास..
फार्मा कंपन्यांचे बिझीनेस वाढीचे राजकारण..
निरुपद्रवी औषधांची संख्या खूपच..
https://youtu.be/TtSlfDAUeyw
चाळीस वर्षे प्रॅक्टिस करून सुद्धा समजणारी बायोलॉजी फक्त 40%..
उपचारातील वाढलेली क्लिष्टता..
गरजेपेक्षा कमी पैस्याच्या मेडीक्लेमची मंजुरी..
मेडीक्लेमच्या नामंजुरीचे वाढलेले प्रमाण..
व्यसनाधिन समाज..
गुटका, दारू, गांजा, आणि इतर व्यसनाधिन वस्तूची वाढलेली विक्री..
क्रॉनिक आजाराचे वाढते प्रमाण..
समाजातील डिप्रेशन चे वाढलेले प्रमाण..
निशप्रभावी औषधांचे वाढते प्रमाण..
औषधातील भेसळ..
क्लिनिकल ट्रायलच्या पूर्तते शिवाय मार्केट मध्ये औषधांची विक्री..
डॉक्टरांविरुद्ध काम करणारे कायदे..
कन्सुमर प्रोटेक्शन ॲक्ट चा डॉक्टर विरुद्ध होणारा अती वापर..
सरकार द्वारा होणारी डॉक्टरांची पिळवणूक..
रुग्णाच्या 100 % बरे करण्याच्या अपेक्षांचे ओझे..
कार्पोरेट रुग्णालयांची वाढती संख्या..
कार्पोरेट रुग्णालयाची सामान्य जनतेला न परवडणारी बिले..
लोकसंख्ये च्या प्रमाणात कमी असलेली डॉक्टरांची संख्या..
सुशिक्षित नर्सेस ची अपुरी संख्या..
ग्रामीण भागातील आणि गरीब झोपडपटीवासीयांना मिळणाऱ्या अपुऱ्या आरोग्य सुविधा..
ग्रामीण भागतील आणि शहरी भागातील आरोग्य सेवेच्या दर्जेतील दिसून येणारी तफावत..
सरकारचे सार्वजनिक आरोग्य सेवेकडील दुर्लक्ष..
सार्वजनिक आरोग्य सेवेतील भ्रष्टाचार..
अपुरे मनुष्यबळ..
शिक्षित मनुष्यबळाची कमतरता..
कमी पगारात जास्त काम..
सुटीचा अभाव..
24 तास सेवा देण्याची बांधिलकी..
फार्मा कंपन्यांचा दिल्लीतील प्रॉडक्ट प्रमोशनचा भ्रष्टाचार..
ब्रँडेड प्रॉडक्ट च्या जाहिराती..
दीडशे प्रकारचे स्पेशालिस्ट..
त्या सर्वा मधील को - ऑर्डीनेशन चा अभाव..
पाच प्रकारच्या पॅथी..
अलोपॅथी, होमिओपॅथी, न्याचरोपॅथी, सिद्ध आणि आयुर्वेद...
या सगळ्यांच्या एकत्र मिश्रणातून मिळवावयाचे ते उत्कृष्ट सामाजिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य म्हणजे एक मोठी आणि क्रॉनिक सर्कसच..नाही का..!
टीप : सरकार बदलवण्याची कुवत राखून आहे अशी ही बायोलॉजीची प्रॅक्टिस करणाऱ्या "डॉक्टरांच्या व्हीस्पर्सची" ही कार्यशाळा..आणि या कार्यशाळेवर चुकून कुणी चित्रपट काढला तर पुढच्या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार मिळण्याची 100 टक्के खात्रीच..!
Comments
Post a Comment