कोवळी मरगळ
कोवळी मरगळ लोकसंख्येच्या गुनोत्तरात न परवडणाऱ्या आरोग्य सुविधांचे मॅनेजमेंट क्वालिटी केअर, अफोरडेबल केअर, न परवडणारी, महाग झालेली आणि *मरणाच्या किंमतीचा टॅग* लावलेली आरोग्य सेवा.. https://youtu.be/C3CXhwJjnk4?si=FMnIMkDqd-jpUw93 जिंकावेही नी जगावेही.. आरोग्याला प्राधान्य द्यावे तरी कसे.. व्यक्ती तितक्या प्रकृती..व्यक्ती तितके आजारही..मरणाची भीती आम्हा आता त्रास देत नाही..आमच्या मरणावर आता *किमतीचा टॅग* लागलाय..आमच्या मरणाची तारीख पण ठरलीय..सुखी संसार बघायची आमची इच्छाच जिवण जगण्या आधीच मरण पावलिय.. जगण्या पेक्षा मरण बर वाटू लागलय..सरकार आणि समाजही आमच्या मरणाची वाट बघतोय अस वाटू लागलय..ऑपरेशन ला लागणाऱ्या पैस्या अभावी आम्हाला मरण येणार..याची भीती वाटतेय..सरकारनी ते तरी बर केलय..पाच लाखाच आयुष्यमान कार्ड आमच्या हातात दिलय..कार्ड कडे बघून वाटतय आमच्या हृदयाला आतून पडलेल छिद्र आता ऑपरेशन करून बंद करता येईल..पण लोकसंख्येच्या गणिताची संख्या आणि डॉक्टरांकडे असलेल्या वेळेच्या गुनोत्तराच प्रमाण आम्हाला भीतीदायक सत्य सांगून जाते..डॉक्टरांना त्यांच्या ऑपरेशन चे पैसे सरकार कडून व...
Comments
Post a Comment