सततच्या ओव्हर करेक्शन मुळे गरीबी नष्ट होऊन जग सुंदर होईल काय.....


ओव्हर करेक्शन हा आजार तर नव्हे ना अशी आज सामाजिक परिस्थिति झाली. बिनचुक काम करने हा आजचे काळातील गुरुमंत्र ठरतोय.... कही दिवसापूर्वी केलेल काम आज करतो म्हटले तर त्यात बऱ्याचवेळा सुधारना कराव्या लागतात....तंत्रद्यानामुळे हे शक्य पण झाले पण या अश्या सततच्या सुधारनामुळे मानव यंत्रवत वागतोय...या अश्या ओव्हर करेक्शनच्या वागन्यामुळेच मानव स्वतः यंत्रात परावर्तित झाल्यासरखी परिस्थिति उद्भवतेय....आयुष्य सुंदर करण्यासाठी आपण असे वागत असलो तरी त्यामुळे डिप्रेशन सारखे आजार समाजात वाढत आहेत....जग सुंदर झाले पाहिजे असा अति टोकचा विकास गरिब जनतेला आणि तंत्रद्याना  पर्यन्त न पोहचलेल्या जनतेला मारक ठरतोय....खरेच या अश्या ओव्हर करेक्शनच्या सततच्या वागन्यामुळे समाजात गरीब आणि श्रीमंत या दोघा मधली दरी वाढत चाललिय....याच ओव्हर करेक्शनच्या सतत वागन्यामुळे यंत्रवत झालेला समाज.....जगातिल श्रीमंत आणि गरिबा मध्ये आज निर्माण झालेली खोल दरी नाहीशी करु शकेल काय.....सर्व जगातील गोरगरीबांसाठी हे जग खरेच स्वर्ग होईल का........?

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..