WHY INDIAN FARMERS SUICIDE


सरकार सबसिडी देतेय पण शेतकऱ्यांची सबसिडी चढ्या भावात बी बियाणे विकणाऱ्या कम्पण्या, भ्रष्ट राजकारणी, सरकारी बाबू आणि आपल्या देशातले टॅक्सेस चे चढे दर हे शेतकऱ्याची सबसिडी खाऊन टाकतात त्यामुळेच तर भारतीय शेतकरी गरीब राहतो आणि आत्महत्या पण करतो.....
शेतकऱ्यांच्या होणाऱ्या हजारो आत्महत्या बघितल्या की मनात विचार येतात या जगात ......


सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कुणी या जगी असता तर शेतकऱ्यांच्या आयुष्याचा व्यवहार 
सोपा झाला असता....!!!
नाही का......?

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..