शोषक सामाजिक संस्थां.. शोषक मंत्रिमंडळ..
शोषक सामाजिक संस्थां..
शोषक मंत्रिमंडळ..
समाजरचनेत आर्थिक शोषण करणाऱ्या सामाजिक संस्था किंवा सामाजिक शोषण करनार मंत्रिमंडळच समाजात निर्माण झाले तर त्याचे दुष्परिणाम गोर गरीब जनतेवर असे दिसून येतात..खोलवर पसरलेल्या ग्रामीण भागात, शहरातल्या झोपडपट्टीत आणि शेतीवर आधारित लोकांचे जीवनावर त्याचे झालेले दुष्परिणाम परिणाम हे असे ठळकपणे दिसू लागतात..!!
Comments
Post a Comment