यशाची सिडी
*वास्तवाला आकार*
*खऱ्या सामर्थ्याची ओळख*
*प्रगतीच्या संधी*
आयुष्यात ठरलेल्या ध्येय्या पर्यंत पोहचण्यासाठी..
ह्या गोष्टी कराव्या लागतात..
.
.
मेहनत करावी लागते..
आव्हानांना समोरे जाव लागत..
यश नाही आल तर आडव्या येणाऱ्या पळवाटा शोधाव्या लागतात..
बाह्य परिस्थितीशी सामना करावा लागतो..
वेळेचे नियोजन करावे लागते..
उत्साह द्विगुणित करावा लागतो..
मनातल्या हजार पळवाटा बंद कराव्या लागतात..
कामाप्रती जबाबदारी घ्यावी लागते..
दारूच्या व्यसना पासून लांब रहाव लागत..
अस्वस्थता, अनिश्चितता यांचे पासून रक्षण कराव लागत..
अहंकार बाजूला ठेवावा लागतो..
योग्य वेळेची निवड करावी लागते..
अपयशाची भीती लांब ठेवावी लागते..
अज्ञानात नव्हे तर ज्ञानात सतत वाढ करावी लागते. .
अस्वस्थतेला लांब ठेवाव लागत..
अडथळे आणि आव्हानांचा सामना करावा लागतो..
प्रतिकूल परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येणे गरजेचे असते..
काय चुकल, काय कमी आहे याच्या पेक्षा आहे त्या परिस्थितीला मॅनेज करता यायला हव..
धोरणात लवचिकता ठेवायची की कठीण धोरणांचा अवलंब करायचा ते ठरवता यायला हवे..
आव्हानांना न टाळता त्यातून मार्ग निघतो का ते बघायच..
परवडणाऱ्या किमतीतल्या मार्गाची निवड हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा..
अपयशातून आलेल्या परिस्थितीचा जबादारीने वापर करून योग्य त्या मार्गाची निवड करता येते का ते तपासून पहायच असते..
प्रतिकूल परिस्थितीचा सामना स्वतात बदल करून करायचा असतो..
परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी चिकीत्सक बुध्दीच्या वापराणे आव्हनात्मक परिस्थितीवर मात करता यायला हवी..
*हे सगळ तुम्हाला जमल तर समजायच तुम्हाला जीवनात यश मिळाल..तुम्ही एक यशस्वी बिझिनेसमन आहात*
Comments
Post a Comment