*वास्तवाला आकार* *खऱ्या सामर्थ्याची ओळख* *प्रगतीच्या संधी* आयुष्यात ठरलेल्या ध्येय्या पर्यंत पोहचण्यासाठी.. ह्या गोष्टी कराव्या लागतात.. . . मेहनत करावी लागते.. आव्हानांना समोरे जाव लागत.. यश नाही आल तर आडव्या येणाऱ्या पळवाटा शोधाव्या लागतात.. बाह्य परिस्थितीशी सामना करावा लागतो.. वेळेचे नियोजन करावे लागते.. उत्साह द्विगुणित करावा लागतो.. मनातल्या हजार पळवाटा बंद कराव्या लागतात.. कामाप्रती जबाबदारी घ्यावी लागते.. दारूच्या व्यसना पासून लांब रहाव लागत.. अस्वस्थता, अनिश्चितता यांचे पासून रक्षण कराव लागत.. अहंकार बाजूला ठेवावा लागतो.. योग्य वेळेची निवड करावी लागते.. अपयशाची भीती लांब ठेवावी लागते.. अज्ञानात नव्हे तर ज्ञानात सतत वाढ करावी लागते. . अस्वस्थतेला लांब ठेवाव लागत.. अडथळे आणि आव्हानांचा सामना करावा लागतो.. प्रतिकूल परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येणे गरजेचे असते.. काय चुकल, काय कमी आहे याच्या पेक्षा आहे त्या परिस्थितीला मॅनेज करता यायला हव.. धोरणात लवचिकता ठेवायची की कठीण धोरणांचा अवलंब करायचा ते ठरवता यायला हवे.. आव्हानांना न टाळता त्यातून मार्ग निघतो का ते बघायच.. परवडण...