भयमुक्त जगन

 *भयमुक्त जग*


भयमुक्त जगाच्या निर्मितीसाठी मानसिक रोग तद्याची मदत..


*कसे आहात..*

*चांगले आहात ना..*

*मानसिक आजारांनी ग्रस्त तर नाहीत ना..*


हातपायाला थकवा येतो का..?


लोक आपल्याविषयी बोलतात असा भास होतो का..?


आपली मुले आपल ऐकत नाहीत असे वाटते का..?


हातपायाला घाम येतो का..?


झोप लागत नाही का..?


अति विचार करता का..?


आपली पत्नी आपल्याला विचारत नाही असे वाटते का..?


घाबरल्यासारखे वाटते का..?


भीती वाटते का..?


विसरभोळे पणा आहे का..?


छातीत धडधड ते का..?


गर्दीची भीती वाटते का..?


कामात मन लागत नाही असे वाटत राहते का..?


मरणाची भीती वाटते का..?


भूक कमी झाली का..?


टेंशन मध्ये जगता का..?


कामात चुका होतात का..?


एकटेच बडबड करतात का..?


दुसऱ्यावर संशय घेता का..?


भ्रम आभास याचा भास होतो का..?


कानात आवाज येतात का..?


डोके दुखते का..?


चक्कर आल्यागत वाटते का..?


आपले घर यू ट्यूब मधल्या सारखे सुंदर नाही असे वाटत राहते का..?


ताण तणावाखाली जगता का..?


आपल्याकडे चार चाकी गाडी नाही याचे दुःख होते का..?


विचार करून मेंदू थकलाय का..?


शांत आणि गाढ झोप येत नाही का..?


बद्धकोष्ठता आहे का..?


आपल्याकडे भरपूर पैसे नाहीत असे वाटत राहते का..?


बेचैन राहता का..?


मनाला कशाची भीती वाटते का..?


सांधे किंवा सर्व शरीर दुखते असे वाटते का..?


थकल्यासारखे वाटते का..?


उदास वाटते का..?


निराशा जाणवते का..?


एकटे एकटे आहोत असे वाटते का..?


सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही का..?


काम करण्याची इच्छा होत नाही का..?


कोणाशी बोलावे वाटत नाही का..?


सतत कुणाचातरी राग येतो का..?


चीड चीडे पण वाढलाय का..?


आवाज गोंगाट सहन होत नाही का..?


रडू येते का..?


भूतकाळ आठवतो का..?


अति ताणामुळे किंवा अती कामामुळे संसार सोडून पळून जावे वाटते का..?


आत्महत्येचे विचार मनात येतात का..?


जीवनात आनंदा ऐवजी दुःखच जास्त आहे असे वाटते का..?


खूप पैसे खर्च करावे वाटतात का..?


दुसऱ्या देशात फिरायला जावे वाटते का..?


सारखी सारखी देवाची पूजा किंवा देवाची भक्ती करावी वाटते का..?


झोप लागत नाही का..?


आपण खूप मोठे आहोत या भ्रमात जगता का..?


वारंवार हात धूने, सतत एकच विचार डोक्यात येत राहतो का..?


विसरभोळे पणा वाढला का..?


झोपेच्या वेळा बदलल्या का..?


वारंवार मोबाईल बघता का..?


जुन्या गोष्टी आठवत राहतात का..?


चिडचीडे पणा वाढलाय का..?


काम करतांना गोंधळल्यागत होते का..?


कामात लक्ष्य लागत नाही का..?


श्वास घेताना त्रास जाणवतो का..?


कधी मधी धाप लागते का..?


कधी बेशुद्ध पडला होता का..?


स्वभावातला विचीत्रपणा वाढला का..?


हातपाय संवेदनाहीन वाटतात का..?


बडबड करावी वाटते का..?


अंथरुणात लघवी करता का..?


लैंगिक समस्या जाणवतात का..?


स्वभावातील चंचलपणा वाढलीय का..?


स्वस्थ बसून राहणे जमत नाही का..?


अभ्यासात मागे पडला आहात का..?


उलट उत्तरे द्यावी वाटतात का..?


हट्टीपणा वाढलाय का..?


हात पाय ताठ झाल्यासारखे वाटते का..?


इत्यादी इत्यादी..


वर दिलेल्या लक्षणापैकी 20 टक्के लक्षणे जरी तुमच्यात आढळून येत असतील तर समजून जा..तुम्हाला *मानसिक रोग तद्याचा* सल्ला घेण्याची गरज आहे..


सगळ समजल का..?

स्वभावात सुधारणा करनार का..?

मानसिक रोग तज्ञांच्या सल्यानुसर स्वतत बदल घडवून आणणार का..?

मानसिक रोग तज्ञांनी दिलेली औषधे आणि सल्ल्याच पालन नियमित करनार ना..?


हो हो करणारच..मला मानसिक आजारातून मुक्त व्हायचय..


म्हणूनच तर विचारावस वाटत..


*कसे आहात..*

*चांगले आहात ना..*

*मानसिक आजारांनी ग्रस्त तर नाहीत ना..*

Comments

Popular posts from this blog

कोवळी मरगळ

"2005" भ्रष्टाचाराचा करा नाश, भारताचा करा विकास हा जागतिक नारा का झाला

ज्ञान, अज्ञान आणि वेळेचे मॅनेजमेंट..