Posts

Showing posts from December, 2023

Income tax deduction sections

 *इन्कम टॅक्स वजवटी* 15 प्रकारच्या इन्कम टॅक्स वजावट सुधारणे वित्त अधिनियम, 2015 नुसार या अनुज्ञेय वजावट आहेत.. 1. 80C - ₹ 150,000 पर्यंत: भविष्यनिर्वाह आणि ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी (VPF) सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) जीवन-विमा प्रीमियम इक्विटी-लिंक बचत योजना (ELSS) गृहकर्जाची मूळ परतफेड घरासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क सुकन्या समृद्धी खाते राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) (VIII अंक) पायाभूत सुविधा बंध  2. 80CCC - 150,000 पर्यंत जीवन विमा निगम वार्षिकी प्रीमियम  3. 80CCD - कर्मचारी पेन्शन योगदान, पगाराच्या 10 टक्के पर्यंत  4. 80CCG - राजीव गांधी इक्विटी बचत योजना, 2013: गुंतवणुकीच्या 50 टक्के किंवा ₹25,000 (जे कमी असेल ते), ₹50,000 पर्यंत  5. 80D – वैद्यकीय-विमा प्रीमियम, स्वत:/कुटुंबासाठी ₹ 25,000 पर्यंत आणि पालकांसाठी ₹ 15,000 पर्यंत (ज्येष्ठ नागरिकांसाठी ₹ 50,000 पर्यंत); प्रीमियम रोखीने भरता येत नाही.   6. 80DD - वैद्यकीय उपचार (नर्सिंगसह), प्रशिक्षण आणि कायमस्वरूपी अपंग अवलंबित व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी खर्च, ₹ 75,000 पर्यंत (कायद्याद्वारे...

अस्पिरेशनल भारत..डिजिटल भारत

 *कोल्याबरेटीव्ह* *अस्पिरेशनल भारत* *डिजिटल भारत* बेरोजगारी, कौशल्याचा अभाव, गरिबी आणि संधीचा अभाव या दुष्टचक्रात अडकलेला आजचा ग्रेट इंडियन मिडल क्लास साठी.. *शिक्षण हेच आजचे मूल्य तेच आपले सामर्थ्य आणि तेच जर आपले दुःख बनत असेल* तर पुढे काय..? बेरोजगारीत भारताचे जगात 86 वे स्थान.. त्याच बेरोजगारांची उग्र आंदोलने..नोकऱ्यांसाठीची  असह्य धडपड ही न बघवणारी.. यामुळे होते काय माणसातली अस्वस्थता आणि आतताईपणा वाढीस लागतो..अस्वस्थतेचे एकवेळ समजू शकतो..पण त्या अस्वस्थते बरोबर सरकारी भ्रष्टाचाराच्या आतताईपणाचे वर्चस्व समाजात असेल तर मग हिंसाचार वाढतो..भारतातले  बेरोजगार, कौशल्याचा अभाव, गरिबी आणि संधीचा अभाव या दुष्टचक्रात अडकलेला आजचा ग्रेट इंडियन मिडल क्लासला मग न्याय मिळवण्यासाठी सरकार दरबारी चकरा मारत राहतो..पण तेथे न्याया ऐवजी अन्यायाचा सामना करावा लागतो..त्यांचे भविष्यच अंधकारमय होते..या अश्या बेरोजगाराने पीडित समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर धोरणकरत्यांनी, राज्यकर्त्यांनी सरकार मधील भ्रष्टाचार समजून घेऊन त्यावर उपाय योजना केल्या तरच समाजात देशातील गोर गरीब आणि मध्यमवर्ग...

फार्म मॅनेजमेंट (शेतीचे व्यवसथापन)

 https://youtube.com/shorts/JIo6K_1U7vg?si=Tg0oP6GsojonRBVd *मायक्रो मॅनेजमेंट* *शेतातल्या घराचे* *रोजच्या जगण्याचे* आत्मनिर्भर देश.. आत्मनिर्भर शेतकरी.. आत्मनिर्भर समाज.. सधन भारत.. संपन्न भारत..  संपूर्ण भारत.. मेरा गाव मेरा देश.. समृध्द भारत.. आत्मनिर्भर भारत.. मेक इन इंडिया.. स्वदेशी.. नो इम्पोर्ट.. ओन्ली एक्सपोर्ट.. घर घर में किसान.. घर घर में अनाज.. सबका साथ सबका विकास.. हायवेच्या कडेला शेतातल घर.. घराच्या मागे शेत.. शेतात विहीर.. विहरिवर मोटर.. घरावर पाणी साठवून ठेवण्याची मोठी टाकी.. शेतात ठिबक सिंचन.. घरासमोर चार चाकी.. घरावर पवन चक्की.. घरावर सोलर पॅनल.. घरात दोन म्हसी.. एक छोट ट्रॅक्टर.. घरातच गोबर गॅस.. शेतात छोट्या छोट्या तुकड्यात 1000 प्रकारचे उत्पन्न देणारी वेगवेगळी झाडे.. • फळ झाडे 100 प्रकारची • 100 प्रकारची धान्य • 100 प्रकारची मसाल्याची पिके • ऊस • सुका मेव्याची 2-2 झाडे • संत्री, मोसंबी, केळी, पेरू, सीताफळ, रामफळ अशी वेगवेगळी फळझाडे 50 फळ झाडे • घरघंटी..पिठाची छोटी चक्की  • एक उसाचा रस काढणारी अगदी छोटी मशीन एवढ सगळ गावातील प्रत्येक शेतकऱ्याने केल तर शे...

विवादातून विश्वास

 विवादातून विश्वास निर्माण झाला पाहिजे.. जगामध्ये, गावामध्ये, तालुक्यात आणि घरात वादविवाद सुरूच असतात..पण त्यातून विश्वास निर्माण होणे गरजेचे..तरच सगळ्यांचा विकास होतो..एकदा आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी रशिया युक्रेन  युध्दावेळी म्हटले होते हि वेळ युद्धाची नव्हे..पुढे त्याच वाक्याच्या संदर्भाने युनायटेड नेशन नी संदर्भ देऊन म्हटले होते..*आजचे जग हे युध्दाचे असूच नये* असे युनायटेड नेशनच्या मंच्यावरच सर्व जगाला सांगितले होते..असेच एकदा विदेश मंत्री जयशंकर यांनी सुध्दा युरोपला उद्देशून म्हणाले होते..*युरोपच्या समस्या म्हणजे जगाच्या समस्या असू शकत नाही..भारताच्या समस्या ह्या युरोप पेक्षा वेगळ्या आहेत..* त्यामुळे युरोप नी त्यांच्या मानसिकतेत सुधार करावा.. *आम्ही आमचा भारत देश कसा चालवावा आमची धेय्य धोरणे काय असावीत हे न्यूयॉर्क मधील प्रसार माध्यमे अमेरिकेत बसून ठरवू शकत नहीत..असेही जयशंकर अमेरिकेत जाऊन अमेरिकेतील प्रसार माध्यमांना म्हणाले होते..*  देशपातळीचा विचार केल्यास ही सगळी विधाने कसी बरोबर आहेत ते लक्षात येते..नाही का.. . . अगदी असेच असते आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या व...

मन आणि हृदय

  मनसोबत तर सगळेच बोलतात.. हृदयासोबत बोलायला शिका..   https://www.google.com/search?q=unbearable%20pain%20gif&tbm=isch&hl=en&tbs=rimg:Cck4tQfCJDajYf2aU4lZs_1pCsgIRCgIIABAAOgQIARAAVdoMmj7AAgDYAgDgAgA&client=ms-android-xiaomi-terr1-rso2&prmd=ivsnbmtz&sa=X&ved=0CBIQuIIBahcKEwjQ4qHy1YGDAxUAAAAAHQAAAAAQBg&biw=424&bih=812                      तुमचे हृदय तुम्हाला काहीतरी सांगतेय, ते तुमच्याशी बोलान्याचा प्रयत्न करतेय पण तुम्हाला तुमचा मेंदू त्याबाबत विचारच करूदेत नाही.. *मन आणि हृदय हे दोघेही शांत तरच जगण शांत*

आरोग्य सेवेचे विदेशिकरन

 आरोग्य सेवेचे पी पी पी मॉडेल Public private partnership.. *भारतातील आरोग्य सेवेचे विदेशिकरन..* https://youtube.com/shorts/m-Sz2N5mpLc?si=Nj_WZdSxR9IOhZVF  indirect partnership in health sector with foreign partners... https://en.m.wikipedia.org/wiki/Medicover_Hospitals मेडीकव्हर हॉस्पिटलची मॅनेजमेंट जी विदेशी आहे.. विदेशी भांडवल भारतातल्या आरोग्य सेवेत... Fedrick Ragmark (CEO, Medicover Group) Dr. G. Anil Krishna (Chairman & Managing Director) John Stubbingston (COO, Medicover Healthcare Services) Dr. Sharath Reddy (Executive Director) P. Hari Krishna (Executive Director) Their investments in India..(PPP) MODEL IN HEALTH..PUBLIC PRIVATE PARTNERSHIP MODEL IN INDIA.. फॉरेन फंड.. https://www.medicoverhospitals.in/ पार्टनर शिप विथ भारती विद्यापीठ व्हिडिओ ऑफ MEDICOVER हॉस्पिटल खारगर...उद्घाटन समारंभ... https://www.youtube.com/live/dDeI0Vy2OwU?si=VJrHqhXmU-oZ6ojF व्हिडिओत मुख्यमंत्री सांगतात.. मेडीकव्हर हॉस्पिटल ची चेन लवकरच सगळ्या महाराष्ट्रात दिसेल.. MEDICOVER hospital branch...