Posts

Showing posts from April, 2023

मेंदूचे आकुंचन

  चींतेमुळे मेंदूचे आकुंचन Three types of brain contractions (Dystonia).. 1. ईडिओपॅथिक (अनाकलनीय) 2. जेनेटिक (आनुवंशिक) 3. अकवायर्ड (संचित/जमा केलेले) थोड मराठीतून समजून घेऊयात...त्यानंतर शात्रिय भाषेतून ब्रेन डीस्टोनिया समजून घेऊयात... बायोलॉजी विषयाच आकलन महत्वाचे...ते इंग्रजीतून असू देत किंवा मराठीतून...विषय समजणे महत्वाचे..नाही का.. 1. ईडिओपॅथिक (अनाकलनीय) : पहिल्या मुलाच्या सांभाळण्याच्या चिंतेमुळे होणारे मेंदूचे आकुंचन. 2. जेनेटिक (आनुवंशिक) दुसऱ्या मुलाच्या सांभाळण्याच्या चिंतेमुळे होणारे मेंदूचे आकुंचन आणि पालकांच्या जिन मधून आलेले मेंदूचे आकुंचन. 3. अकवायर्ड (संचित/जमा केलेले) पहिल्या मुलाच्या, दुसऱ्या मुलाच्या आणि आर्थिक तथा सामाजिक पत  सांभाळण्याच्या चिंतेमुळे होणारे मेंदूचे आकुंचन किंवा संकुचन. इंग्रजी भाषेत याला Dystonia किंवा brain contraction म्हणतात. 1. रेफ..लिंक... प्रश्न आणि उत्तरे वाचण्यासाठी.. शास्त्रीय भाषेत आकुंचन समजून घेऊयात...खालील लिंक वरील प्रश्न उत्तरे वाचले की मेंदूचे जीवशास्त्र इंग्रजी पद्धतीने समजण्यास मदत होते... https://www.google.com/search?q=...

UPROAR.. मानसिक कोलाहल

 वाचकाच्या मनातील कोलाहलीचा शोध... ज्ञानाचा वाढलेल्या अगणित सीमा, दोन पिढ्या मधील ज्ञानात होत जाणारे बदल, त्यात निर्माण होणारी दरी दिवसेंदिवस जटिल होत आहे.. तंत्रज्ञानातील बदल, राजकीय सामाजिक उलथापालथी यांचा आपल्या जगण्यावर झालेला परिणाम. त्यातून निर्माण झालेली दरी आणि त्यामुळे आपल्या सामाजिक विचारावर आणि नातेसंबंधावर झालेला परिणाम म्हणजे आपले आताचे वास्तव. वडीलधाऱ्या माणसांना नवीन पिढींना समजावून सांगता येणारी गोष्ट म्हणजे कुटुंब व्यवस्था आणि त्यावरील प्रेम. पण पुढच्या येणाऱ्या पिढीला तेच नकोय अशी सद्य परिस्थिती. आम्हाला मार्गदर्शन नको आम्हीच तुम्हाला मार्गदर्शन करू अश्या नवीन पिढीची निर्मिती. अस का घडाव याची कारणे तपासली असता असे दिसून येते तंत्रज्ञानाच्या अती उपलब्धतेमुळे आणि त्याच्या अतीवापरामुळे सहज मिळालेले ज्ञान त्यास कारणीभूत आहे. पण या ज्ञानाच्या विस्फोटा मुळे समाजात निर्माण झालेले दोष म्हणजे "विचारांची घुसळण आणि मतमतांचा गदारोळ." मागच्या पिढीकडून पुढील पिढीला मार्गदर्शन कसे करावे यात निर्माण झालेली दरी म्हणजे आजचे वास्तव..प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची या गोंधळात अडक...

DOCTOR'S WHISPER

  डॉक्टर्स व्हीस्पर्स  ऑस्कर पुरस्कार मिळण्यायोग्य सिनेमा  रंग बदलणारे रुग्ण.. रंग बदलणारा समाज.. रंग बदलणारे सरकार.. महाग झालेले उपचार.. महाग झालेले वैद्यकीय शिक्षण.. महाग झालेली औषधे.. महाग झालेल्या हॉस्पिटल च्या जागा.. महाग झालेले वैद्यकीय शिक्षण.. मेडिकल उपकरणाच्या न परवडणाऱ्या किमती.. माणसा गनिक बदलणाऱ्या उपचाराच्या वाढीव अपेक्षा.. दर्जेदार उपचाराचे डॉक्टरावरील ओझे.. दर्जेदार उपचार देऊन न बरे होणारे आजार आणि त्याचे वाढते प्रमाण.. श्वास घेण्या योग्य हवेची कमतरता.. प्रदूषणाची वाढलेली पातळी.. अन्नाचा अनियमित पुरवठा.. अनेमियाचे स्त्रियातील वाढते प्रमाण.. कमी आणि प्रदूषित पाण्याचा पुरवठा.. झोपडपट्टीत राहणारे लोकांची वाढती संख्या... राहण्यायोग्य नसलेली घरे... गरीब रुग्णाच्या दर्जेदार उपचारांच्या अपेक्षांचे ओझे.. लोकसंख्येचे अती प्रमाण.. बरे होणारे आजार फक्त 35 %.. बरे न होणारे आजाराचे प्रमाण 65 %.. ICCU मध्ये बरे होनाऱ्या रुग्णाची संख्या फक्त 5%.. रुग्णालय चालवण्यासाठी.. लागणारे 50 लायसनची पूर्तता.. मेडिक्लेम कंपन्यांची दादागिरी.. क्लेम मंजुरीतील क्लिष्टतेला कंटाळलेली डॉक्...