कॉज अँड इफेक्ट
*Cause and effect* *कॉज अँड इफेक्ट* मॅनेजमेंट च्या दृष्टीने बिसनेस मध्ये मोठे होण्यासाठी एक महात्वपूर्ण आणि चिंतनाचा विषय मराठीत याला कार्यकारण भाव म्हणतात. मनात सेवा भाव असेल तरच मेवा खायला मिळतो असे आजी आजोबा सांगायचे. कॉज अँड इफेक्ट ची समाजमान्य जास्त कॉम्प्लेक्स नसलेली महत्वपूर्ण उदाहरण.. 1. भरपूर पैसे - राहणीमानात सुधार 2. भरपूर ज्ञान - दुसऱ्याला ज्ञानी बनवण्याची आस 3. चांगले हत्यार - क्वालिटी वर्क डिलिव्हर्ड 4. चांगली दुर्बीण - चांगली समज 5. चांगले वाहन - लांबचा प्रवास सहज शक्य 6. दारू पिणे - लिव्हर खराब 7. तंबाखू खाणे - तोंडाचा कॅन्सर 8. जास्त अभ्यास - डोळे आणि डोके दुखतात 9. जास्त ज्ञान - मनात गोंधळ 10. जास्त विचार - निद्रानाश, बेचैनी, शारीरिक थकवा 11. भ्रष्टाचार - कार्य पूर्णत्वाची हमी 12. जास्त पाऊस - भूस्खलन आणि घरांची पडझड 13. चांगले उपचार - ?? 14. वाईट उपचार - ??? यालाच इंग्रजीत आणि मॅनेजमेंट च्या भाषेत कॉज अँड इफेक्ट म्हणतात अनेक मोठ मोठ्या लोकांनी याच कॉज अँड इफेक्ट चा चांगला आभ्यास करू...