Posts

Showing posts from September, 2024

अकाली वृद्धत्व

 *अकाली वृद्धत्व* आपल्या मेंदूचे काम सुरळीत आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी खालील मुद्यावर विचार मंथन करा.. 1.विसरभोळे पणा वाढला का.. 2.कामाचा आणि मोबाईलचा (दोन्ही गोष्टींचा) व्याप जास्त अशी परिस्थिती झाली का.. 3.घरातल्या किंवा ऑफिसातल्या वस्तू कुठे ठेवल्यात ते आठवत नाही का.. 4.काम करण्यात मन लागत नाही का.. 5.छोट्या छोट्या गोष्टींसाठी सारखे सारखे मोबाईल हातात घ्यावा लागतो का.. 6.बौध्दीक, भावनिक, सामाजिक आर्थिक गरजा अपूर्ण राहिल्यात असे सतत वाटते का.. 7.कितीही कष्ट केले तरी गरजा पूर्ण करू शकेल की नाही ही भावना मनात निर्माण होत आहे का.. 8.ऑडी किंवा मर्सिडिज चे हप्ते भरणे जड जाईल असे वाटते का.. 9.मुलांच्या शाळेच्या वाढत्या फिस ची चिंता लागलीय का.. 10.स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबाचे आणि म्हाताऱ्या होत जाणाऱ्या आई वडिलांचे आरोग्याचे प्रश्न मनात दडा धरून बसलेत का.. 11.बीन कामाच्या कामात स्वतःला व्यस्त ठेऊन महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष्य होत आहे असे वाटते का.. असे असेल तर समजून जायचे भविष्यात *डीमेंटीया*(अकाली वृद्धत्व) नावाच्या आजाराने तुम्ही ग्रस्त होणार आहात.. *थोडक्यात काय तर "अनेक प्र...

भयमुक्त जगन

 *भयमुक्त जग* भयमुक्त जगाच्या निर्मितीसाठी मानसिक रोग तद्याची मदत.. *कसे आहात..* *चांगले आहात ना..* *मानसिक आजारांनी ग्रस्त तर नाहीत ना..* हातपायाला थकवा येतो का..? लोक आपल्याविषयी बोलतात असा भास होतो का..? आपली मुले आपल ऐकत नाहीत असे वाटते का..? हातपायाला घाम येतो का..? झोप लागत नाही का..? अति विचार करता का..? आपली पत्नी आपल्याला विचारत नाही असे वाटते का..? घाबरल्यासारखे वाटते का..? भीती वाटते का..? विसरभोळे पणा आहे का..? छातीत धडधड ते का..? गर्दीची भीती वाटते का..? कामात मन लागत नाही असे वाटत राहते का..? मरणाची भीती वाटते का..? भूक कमी झाली का..? टेंशन मध्ये जगता का..? कामात चुका होतात का..? एकटेच बडबड करतात का..? दुसऱ्यावर संशय घेता का..? भ्रम आभास याचा भास होतो का..? कानात आवाज येतात का..? डोके दुखते का..? चक्कर आल्यागत वाटते का..? आपले घर यू ट्यूब मधल्या सारखे सुंदर नाही असे वाटत राहते का..? ताण तणावाखाली जगता का..? आपल्याकडे चार चाकी गाडी नाही याचे दुःख होते का..? विचार करून मेंदू थकलाय का..? शांत आणि गाढ झोप येत नाही का..? बद्धकोष्ठता आहे का..? आपल्याकडे भरपूर पैसे नाहीत असे...