Posts

Showing posts from November, 2023

धर्म

  रहस्याचा उलगडा.. सत्याचा लागलेला शोध.. धर्म.. धर्म म्हणजे रहस्य.. धर्म म्हणजे पुरातन काळातला अलिखित लॉ / कायदा.. धर्म म्हणजे सामान्य जनतेच्या संपत्तीचे वाटेकरी.. धर्म म्हणजेच राजकारण.. धर्म म्हणजे भुसंपत्ती आणि नॅचरल रिसोर्सेस वरील अधिकाराचे वाटप.. धर्म म्हणजे शक्तीचे प्रदर्शन.. धर्म म्हणजे जगाची वाटणी.. धर्म म्हणजे वर्चस्वाची लढाई.. धर्म म्हणजे नशा.. धर्म म्हणजे प्रतिरक्षे साठी निर्माण झालेले समूह.. धर्म म्हणजे दुःखी आणि गरिबांच्या दुःखावरची हळुवार घातलेली फुंकर.. धर्म म्हणजे भक्तीची शिकवण.. धर्म म्हणजे जीवन जगू देण्याची हमी.. धर्म म्हणजे दोन वेळच्या जेवणाची हवी.. धर्म म्हणजे दुर्जना पासून बचावाची हमी.. धर्म म्हणजे कुटुंबाच्या रक्षणाची हमी.. धर्म म्हणजे अनेस्थिसीया.. धर्म म्हणजे अनेस्थिसीयाच्या वापराविना केलेली सर्जरी.. धर्म म्हणजे जुन्याकाळातील सार्वजनिक उत्पन्ना वरील कंट्रोल.. धर्म म्हणजे पुरातन काळातील *रिझर्व्ह बँकाच..* धर्म म्हणजे नो ऑडिट नो बॅलन्सशिट.. धर्म म्हणजे नो टॅक्स.. धर्म म्हणजे त्याकाळातील राजकारण.. धर्म म्हणजे त्यांच्या मेंबर किंवा कार्यकर्त्या ...