शोध विठ्ठलाचा...!!!
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtxh9pm7fmD0ErQRIwfOxtfyg14gsJ_FbsI0FPauecZ9RNmwW6h4dwTuUMorS8sULpceCwA3niw4kbNEz_dm7tnuZnEhg12o-E-pbxd83ZXvLb8D8tAsMAMTHk4R3jGWcQ_ABE6ohs8Vgz/s640/unnamed.jpg)
शोध स्वतःचा आणि विठ्ठलाचा "देव" श्रेष्ठ की "माणुस" श्रेष्ठ याचा विचार सतत डोक्यात असायचा... विचार करून करून डोक दुखायचे.... असाच विचार करत करत लहानाचा मोठा झालो.... पण देव आहे की नाही...आहेतर तर तो कसा असावा... या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नसे.... कितीतरी वेळा वाटायच देवच श्रेष्ठ आहे..... कारण पण त्यासाठी तसेच महत्वाचे असायचे मला जे दृश्य दिसायचे....ते म्हणजे वारीमध्ये लाखो लोक अनवाणी पायाने चालत, विठ्ठलाच्या नुसत्या दर्शनाने गोर गरीब, शिक्षित, अशिक...