डीसीजन मेकिंग
45 सा व्या माळ्यावर जायच कोणती लिफ्ट घेऊ..? लिफ्ट घेऊ का नको घेऊ..? का सिढी चढत जाऊ..? का जाऊच नको..? घरी परत जाऊ का..? की दुसर एखाद काम करू..? *डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग* *प्रॉब्लेम सॉलव्हिंग अँप्रोच* *देअर मे बी डिफरंट अँप्रोच टू सॉल्व्ह प्रॉब्लेम डिफरंटली..* हे तर तुम्हाला मान्य करावंच लागेल नाही का.. असच असत जीवनातल्या प्रॉब्लेम्सच.. प्रत्येकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा डिफरंट अप्रोच असतो..रोजच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोणता अप्रोच तुमच्यासाठी चांगला, कोणता सोपा, किती महत्वाचा हे काळ, वेळ आणी आणी तुम्ही घेतलेला अप्रोच ते ठरवत असतो..काळ आणी वेळेनुसार घेतलेले डिसिजन सुद्धा कधी कधी फसवे असू शकते..!! म्हणूनच तर म्हणतात *डिसिजन मेकिंग प्रोसेस ही नेहमी कॉम्प्लेक्स ईन नेचर असते.* Ref 1. https://youtube.com/shorts/ztmC-1kPvt4?si=2rrq8XALMuNrgy-5 निर्णय घेण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. यामध्ये माहिती गोळा करणे, पर्यायांचे मूल्यांकन करणे, भविष्यातील अनिश्चितता, व्यक्तीची मूल्ये आणि विश्वास, नैतिक विचार, सामाजिक दबाव आणि संस्थेतील ...