Posts

Showing posts from July, 2024

बदलता समाज

 *बदलता समाज* *गतिशिल मुद्दे* • अती कॉम्प्लेक्सिटी मुळे  शिक्षणा क्षेत्राचा झालेला ऱ्हास  • अती प्रकारच्या औषधामुळे झालेला आरोग्य क्षेत्राचा ऱ्हास • अती प्रदूषणामुळे झालेला हवामानाचा ऱ्हास • अती मनोरंजनानामुळे झालेला मनाचा ऱ्हास • पैश्याच्या मुबलकते मुळे निर्मान झालेला  कौटुंबिक नात्या नात्यातील ऱ्हास • अती पेस्टी साईडच्या वापराने झालेला शेती क्षेत्राचा ऱ्हास • अती प्रकारच्या व्यसनामुळे झालेला सामाजिक ऱ्हास • अती प्रकारच्या इन्कम टॅक्सच्या नियमामुळे झालेला आर्थिक क्षेत्राचा ऱ्हास एकूण काय तर.. • अती सर्फिंग करून ज्ञान मिळवण्यासाठी केलेल्या कॉम्प्लेक्सीटीच्या उपद्व्यापामुळे निर्माण झालेला सर्वच क्षेत्राचा ऱ्हास हा तुमच्या लक्ष्यात आलाय की नाही.. आला असेल तर ठीक.. नाही आला असेल तर समजा जग समजून घेण्यासाठीची तुमची मोबाईल सर्फिंग थोडी कमी पडतेय..