Posts

Showing posts from January, 2024

Capitalism

 सत्य म्हणजे धर्म.. असत्य म्हणजे भांडवलशाही.. जगात सर्वत्र *सुख विकले जात आहे* आणि तुम्ही त्या सुख नावाच्या भ्रमाच्या जाळ्यात अडकत आहात..याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही अहंकार, अज्ञान, माया आणि आसक्तीच्या प्रभावाखाली आहात..तुमच्याकडे सत्याचे ज्ञान उलगडण्याची विचारशक्तीच नाही..होय तुम्ही मूर्ख आहात..सत्य काय ते जाणून घेण्याची तुम्हाला गरज का वाटत नाही याचे आश्चर्य वाटते..भांडवलदार लोक तुमच्या अहंकाराचा, अज्ञानाचा, गोंधळाचा आणि आसक्तीचा फायदा घेत आहेत.. सावध रहा आणि भांडवलदारांच्या फसवणुकीला बळी पडू नका..भांडवलदार तुमच्या जीवन शैलीवर नजर ठेऊन आहेत..त्यांच्यापासून सावध रहा..स्वतःची आणि कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या..भांडवल दारांच्या साफळ्यात अडकु नका..त्यातच तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भले आहे..हा आजचा संदेश आहे..तुमच्या भल्यासाठी आणि सत्याच्या संपूर्ण शोधासाठी..बर का.. !!